Dictionaries | References

शिपाई

   
Script: Devanagari

शिपाई

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   of the पालखी or native palanquin, of a डोली, of the shafts of a cart at rest, of a swivel, of a दिवटी &c. 4 A bird, black and white flycatcher.

शिपाई

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A soldier. policeman. A peon.

शिपाई

 ना.  जवान , योद्धा , सैनिक ;
 ना.  चपराशी , पट्टेवाला .

शिपाई

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  रक्षण करणारी व्यक्ती   Ex. सुरक्षेसाठी वेशीवर शिपाई तैनात आहेत.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malപട്ടാളക്കാരന്‍
urdسپاہى , فوجی , پہرہ دار , جمعدار , گشتی , سپاہ , لشکر , عسکر
   see : चपराशी, सैनिक, चपराशी

शिपाई

  पु. १ सैन्यांतील सैनिक ; योध्दा . २ पट्टेवाला ; चपराशी ; हरकारा ; जासूद ; चाकर . ३ ( ल . ) वाद , तंटा , अडचणीचे प्रसंग इ० वेळीं धीटपणें पुढें होऊन तोंड देणारा माणूस [ फा . सिपाही . ]
  पु. एक पक्षी .
  पु. पालखी , डोली , इ० ची दांडी ; गाडी , दिवटी इ० कांस आधारभूत कैचीसारखी उभी करण्याची लांकडी घोडी ; ( फुलीप्रमाणें दोन लांकडें एकत्र बांधून करतात ).
०की  स्त्री. शिपाईगिरी , शिपायाचें काम
०गडी  पु. शूर शिपाई ; मर्द . २ ( सामा . ) शिपाई
०गिरी  स्त्री. शिपाइकी ; शिपायाचा धंदा . केवळ शिपाईगिरीच करीत नाहीं , हिक्मतीनेंच लढाई करूं - ऐटि २ . २७ . २ ( ल . ) क्षात्रधर्म ; शौर्य ; मर्दुमकी . शिपाईगिरीची व मन्सुबेबाजपणाची शर्त करून यशास पात्र व्हावें ऐसेच आहां . - पया ३३३१ . - वि . शिपायासंबंधीं ; लष्करी ; सैनिकासंबंधीं ; [ फा . सिपाह्‍गरी ]
०खोर  पु. एक मुलींचा खेळ . - मखेपु ३०९
०प्यादा   राणा - पु . ( व्यापकार्थी सिपाई ; चपराशी ; ) सैनिक ; जासूद .
०बाणा  पु. लष्करी धंदा , व्यवसाय ; लष्करी पेषा ; २ लष्करी गणवेष , पोषाख
०शाई  स्त्री. लढवय्यांचें मंडळ ; शूर लोक . अपाजि बळवंतराव शिपाईशाईमध्यें एक दाणा । - ऐपो ४३९ . शिपाय - यी - शिपाई पहा . शिपायडा , शिपायडें - पु . न . शिपायास निंदेनें म्हणतात . शिपुरडा - पु . शिपायडा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP