Dictionaries | References

संजाब

   
Script: Devanagari
See also:  संजाप , संजाफ

संजाब

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

संजाब

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  An embroidered stripe, of caps &c. fig. A broder of cropped hair preserved by bucks and blades, around the शेंडी.

संजाब

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शेंडीभोवती वर्तुळाकार राखलेले केस   Ex. संजाबातून त्याची शेंडी डोकावत होती.
SYNONYM:

संजाब

  पु. १ वस्त्राचा रंगीत कांठ ; किनारी ; मगजी ; नक्षीदार पटटी . संजाप सोडुनि पगडी बनारसी । - अमृत १२३ . ७८ . २ ( ल . ) शेंडीभोवतालचा घेरा . ३ ( ल .) पुरणभरलेला पोळीचा , साटोरीचा कांठ . [ फा . संजाफ ] संजापदार , संजाबदार , संजापी , संजाफी , संजाबी - वि . १ कांठ असलेलें किनारीदार . भर्जरी झूल हत्तीला संजाब्दार । - होपो ६ . २ घेरेदार . संजाबी विडा - पु . सभोवती केळीच्या पानाच्या घेर असणारा एक प्रकारचा दरबारी विडा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP