Dictionaries | References स सडी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सडी A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 सडी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A wasting disease. Rate this meaning Thank you! 👍 सडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. बांबूचे कुसळ ; धसडी ; खुंटे . सड पहा . स्त्री. पुराव्याकरितां घेतलेली लेखी किंवा तोंडी जबानी . सड पहा . प्रथकोंकारें सडया लिहून घेतल्या . - वाडसमारो ७ . २०४ . स्त्री. ( कों .) ( खडसा व रुमणी यांत बसविलेले ) इसाड घटट राहण्याकरितां इसाडा बरोबर खालच्या बाजूनें मारलेली खुंटी . स्त्री. १ मनुष्य व पशू यांस होणारा एक रोग ; क्षय . २ जखमेवर माशा बसून टाकतात तो पांढरा निर्यास ; असडी . [ सडणें ]०पत्र न. दाखला ; साक्षीपत्र . दाखला लेहून आणलें तें सडीपात्र . - भाअ १८३४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP