Dictionaries | References

सुकाणूं

   
Script: Devanagari
See also:  सुकाण , सुकाणू

सुकाणूं     

 न. गलबत विवक्षित दिशेस वळविण्याचें त्याच्याच मागच्या बाजूस पाण्यांत असलेलें एक साधन . कर्ण . [ सं . सुकर्ण , अर - सुक्कान ]
०दार   गीर सुकान्या सुकाण्या - पु . १ सुकाणू धरणारा ; कर्णधार . २ ( ल . ) पुढारी ; मुख्य ; नायक .
०यारी  स्त्री. सुकाणू फिरविण्यासाठीं लावलेली दोरी . सुकांणूची दांडी - स्त्री . सुकाणू फिरविण्याचा दांडा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP