Dictionaries | References

सुलेमानी पत्थर

   
Script: Devanagari
See also:  सुलेमानी दगड

सुलेमानी पत्थर

  पु. मुसलमान लोक ज्याच्या मण्याची गळयांत माळ घालतात असा अकीकाच्या जातीचा दगड ; त्याचे मणी . या दगडांतील पाणी प्याल्यानें अनेक रोग नाहींसे होतात . - सह्याद्रि आक्टोबर १९३५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP