Dictionaries | References

सोशील तोटा, तो होईल मोठा

   
Script: Devanagari

सोशील तोटा, तो होईल मोठा

   जो पड खातो तो पुढें महत्वास चढतो. जगांत पड खाऊनच अनेक कामें साधतात. किंवा मोठेपणा मिळविण्यास पदराला खार लावून घ्यावा लागतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP