Dictionaries | References

स्थाय

   { sthāyḥ }
Script: Devanagari

स्थाय     

 पु. ( राग ) रागाचा अंश ; स्वरयुक्त थोडा स्वरसमूह . [ सं . स्था = थांबणें ] स्थायिक , स्थायी - वि . १ राहणारा , मुक्काम किंवा वस्ती करणारा , उपरी नसलेला ; टिकाऊ ; कायमचा ; स्थिर . २ रागाचे स्वरुप व्यक्त करणारा चीजेचा पहिला भाग . स्थायीभाव - पु . १ ( साहित्यशास्त्र ) विभाव , अनुभाव व व्यमिचारिभाव यांच्या योगानें व्यक्ततेप्रत आल्यामुळें ज्या मनोविकारास रस ही संज्ञा प्राप्त होते तो मनोविकार हे रति , हास , शोक , उत्साह , क्रोध , भय , निर्वेद , विस्मय इ ० आठ आहेत . २ कायमची स्थिते स्थायीवर्ण - पु . ( राग ) थांबून थांबून वारंवार म्हटला जाणार तोच तोच स्वर .

स्थाय     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
स्थाय  m. am. = स्थामन्, [L.]
जल-स्थ्°   a receptacle (in q.v.)
ROOTS:
जल स्थ्°
स्थाय   b &c. See p. 1264, col. 1.

स्थाय     

स्थायः [sthāyḥ]   A receptacle.
-या   the earth.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP