Dictionaries | References ह हडसर्णे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हडसर्णे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स.क्रि. १ हिसकर्णे ; झटकन ओढर्णे ; झटका मारणें ; एकदम जोरानें ओढणेम . २ आवळून , खेंचून बांधण्यासाठी जोरानें ओढणें . ( क्रि०बांधणे ). हडसून बांधणें असाहि प्रयोग रुढ अ हे ३ खेंचणें ; ठासणें ; आपटणें ; जमीनीवर आदळणें ; ठोकून दाट बसविणें ( मागावरील कापड , चटई , साखरेनें वगैरे भरलेलें पोतें इ० ). ४ ( र्को .) गिर्हाइकाला देण्यापूर्वी लाभ बरकत येवो अशा बुद्धीने कापड इ० माल जमीनीवर , फळीवर , पेटीवर आपटणें ( कापडवाल्यांत हा प्रघात विशेष आहे ). ५ निक्षून , बजावून सांगणें , बोंलणें . [ सं . हट ] हडसणी --- स्त्री . १ हडसण्याची क्रिया ; झटका ; हिंसडा . २ ढकलणी ; घोळणी . हडसणी --- स्त्री . मागावरील कापड ठासण्यासाठीं असणारी एक फळी ; फणी . हडसूनखडसून --- क्रिवि . १ हडसण्याची क्रिया करुन : झडकून ; हिसडून ; जोरानें ओढून . २ ठोकूनठाकून ; हालवून . ३ निक्षृन ; बजावून . हडसुन खडसून हें सनंग दिलें ४ उघडपणें ; राजरोस ; बिनदिक्कत . हडसूनखडसून दरवडा घातला . ५ रोकठोक ; स्पष्टपणे ; धडधडीत ; तोंडावर ; निर्भिडपणानें . हडसून खडसून जबाब दिला . ६ सरळपणानें ; उघडपणें ; हमखास ; मनावर बिंबेल अशा रीतीनें . Related Words हडसर्णे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ ୧000000000 ୧୦୦୦୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP