Dictionaries | References ह हिमाईत Script: Devanagari See also: हिमाईयत Meaning Related Words हिमाईत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Protection or patronage; the support, favor, or countenance of a great personage. हिमाईत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Protection or patronage. हिमाईत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. संरक्षण ; मोठयाचा आश्रय ; आधार ; मदत . पेंडारी यांची हिमाईत करून स्वामीचा क्रोध होऊन स्वामी उपोषणें करितात हे काय ? - ख ९ . ४५४८ . जोरावारी ; दंडेली . आऊंघकर हिमायेतीने आऊतें धरितात . - रा ६ . १३ . [ अर . हिमायत ] हिमाइती , हिमायती , हिमाइत्या , हिमायत्या , हिमाइतीचा , हिमाईदार , हिमाईतगार वि. आश्रित ; संरक्षित आवडता दोस्त . हिमाइतीचा गाढव , हिमाइतीची गधडी पु.स्त्री. आवडते गाढव . ( ल . ) आवडता पण नालायक आश्रित . म्ह० हिमाइतीचा गाढव तेज्याला लाता मारी . हिमायत , हिमायेत , हिमायतदार , हिमायती हिमाईत इ० पहा . हिमायतीच्या बळें गरीबगुरिबाला गुरकांवू नको . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP