Dictionaries | References श शिफारस Script: Devanagari Meaning Related Words शिफारस कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कोणाय वतींतल्यान कसलीय योग्य मागणी Ex. फुडार्यान रामाचे नोकरे खातीर जिल्याअधिकर्या कडेन शिफारस केल्या ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मागणीWordnet:bdखावलायनाय benসুপারিশ করেছেন gujસિફારસ hinसिफ़ारिश kanಸಿಫಾರಸು kasسُفٲرِش malശുപാര്ശ marशिफारस mniꯋꯥꯆꯠ ꯋꯥꯅꯣꯝ nepसिफारिस oriସୁପାରିଶ panਸਿਫਾਰਿਸ਼ sanअनुशंसा tamசிபாரிசு telసిఫారసు urdسفارش शिफारस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Mighty exploit; splendid achievement; exertion or action meriting applause. Ex. त्वां काय ह्यांत मोठी शि0 केलीस. Generally with ironical implication. शिफारस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Recommendation. Patronage. Mighty exploit, splendid achievement. Ex. त्वां काय ह्यांत मोठी शिफारस केलीस? Generally with ironical implication. शिफारस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्याला अनुकूल होईल अशी केलेली विनंती Ex. अधिकार्याने शिफारस केल्यामुळे त्याला या जागेवर घेतले. ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भलावणWordnet:bdखावलायनाय benসুপারিশ করেছেন gujસિફારસ hinसिफ़ारिश kanಸಿಫಾರಸು kasسُفٲرِش kokशिफारस malശുപാര്ശ mniꯋꯥꯆꯠ ꯋꯥꯅꯣꯝ nepसिफारिस oriସୁପାରିଶ panਸਿਫਾਰਿਸ਼ sanअनुशंसा tamசிபாரிசு telసిఫారసు urdسفارش शिफारस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( दुसर्याजवळ केलेली ) तारीफ ; प्रशंसा ; गुणगौरव . तेधवां पादशाहापाशीं बहुत शिफारस चंद्ररायाची जाहली कीं बडे मर्द आदमी आहेत आणि जोरावर . - ऐस्फुले २३ . २ वशिला ; तारीफपत्र ; हिमाईत . ३ प्रशंसा करण्यालायक कृत्य ( उपरोधिक अर्थानें उपयोग ). त्वां काय ह्यांत मोठी शिफारस केलीस . [ फा . सिफारिश् ]०पत्र न. वशिला ; काम होण्यासाठीं आणिलेली ओळख ; भलावणपत्र . थोरामोठयाची चुगली म्हणजे केव्हांही सही होणारें शिफारसपत्र आहे । . - रणदुंदुभी ९४ . शिफारशी - वि . आश्रय दिलेलें ; वशिल्याचें ; हात दिलेलें ; उचलून धरलेलें ; हिमाइती .०तट्टू पु. स्वतःच्या गुणावरून नव्हे तर केवळ वशिल्यामुळें पुढें आलेला मनुष्य ; वशिल्याचें तट्टू . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP