Dictionaries | References

कारकुन

   
Script: Devanagari

कारकुन

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A clerk, scribe, writer. सवा हात लेखणीचा का0 A term of ironical commendation for a clerk.

कारकुन

  पु. १ कामाचा माणुस . लेखक ; लिहिण्याचें काम करणारा ; महालीचे कारर्कुनानी इस्कील करुन दुम्बाला करीत नाहीत . - रा . २० . १५२ . २ ( गो .) ( ल .) धूर्त मनुष्य ; हिशेबीं व हुषार माणुस ( तिरस्कार दर्शवितांना कारकुंडा म्हणतात ). ( वाप्र .) सवा हात लेखणीचा कारकुन (= शिफारस करतांना व्याजोक्तीनें म्हणतात .) - नाची मेहुणी - स्त्री . ( ल .) कातरावयाची कातर ( विनोदानें कातरी इकडे तिकडे पडते व लवकर सांपडत नाहीं म्हणुन म्हणतात ). ( फा . कारकुन् = करणारा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP