Dictionaries | References श शेरा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शेरा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Law, rule, appointment, prescribed course: also a law, precept, canon, commission, warrant: also established or general practice; popular fashion or usage. 3 (In courts of endorsing a letter or a petition. In this sense are the words शेरेअर्जी, शेरेयाद, शेरेहुकूम, शेरेपत्रक &c. An अर्जी &c. having its answer and the word शेरा written upon it. 4 A note written across a rough paper when a fair copy has been taken. 5 A notice by a तपासनीस that the contents of a paper are not to be admitted. 6 A writing in which the rule and course of are prescribed; a paper of instructions; a directory. End or extremity. Rate this meaning Thank you! 👍 शेरा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Rate. Law. An endorsement. End. A directory Rate this meaning Thank you! 👍 शेरा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अभिप्राय , उत्तर , टिपणी ; ना. मत , हुकूम ( अर्जावर किंवा पत्रावर ). Rate this meaning Thank you! 👍 शेरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : टीका Rate this meaning Thank you! 👍 शेरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ नियम ; कायदा ; पध्दति ; घालून दिलेली रीत ; रुढी ; प्रचार ; परंपरा ; धारा . २ ( कोर्टदरबारी ) पत्र , अर्ज वगैरेच्या खाली लिहिलेले उत्तर किंवा हुकूम . आपण म्हणतां तसे आम्हांस करतां येत नाही असा शेरा मिळाला . - टिले ४ . ४ . ९१ . निकालाचा लेख याअर्थी शेरेअर्जी ; शेरेयाद ; शेरेहुकूम ; शेरेपत्रक हे शब्द रूढ आहेत . येथे अर्ज , याद , पत्रक व त्यांवरील लिहिलेले हुकूम असा अर्थ होतो . ३ नकल करून घेतल्यावर मूळ कागदावर तशा अर्थाचा लिहिलेला लेख . ४ तपासनीसाने कागदावर तशा आपले मत व्यक्त करणारा लिहिलेला लेख . ५ कोणत्याहि कामासंबंधी नियम , पध्दती वगैरे घालून देणारा लेख ; दिग्दर्शक यादी ; नियमावली . ६ टीका . ७ शिफारस ' शेरे झटती लोकलोकांचे । - ऐपो २३८ . [ अर . शरआ = नियम ] पु. दर ; सरासरी ; सामान्य प्रमाण ; मध्यम प्रमाण . [ अर . शराह् = दर , पगार , भत्ता ] शेरेकरी - पु . शेर्याप्रमाणे पगार , वेतन मिळाणारा मनुष्य . पु. अखेरी ; टोक ; शेवट . [ सं . शिरस् ] पु. पीरावर बांधलेल्या माळांचा पुंज ; चादर [ अर . शरआ = नियम ] Related Words शेरा शेरा तांदुळा खाणें काय? बायको मेली जिणें काय? काठी मोडली टेंकणें काय? adverse remark explanatory remark शेरेकरी offer remarks सकार मारणें offer remarks on निर्लेखित करणे तसदीख अभिप्राव remark बेचण बेचणें बेचन सकार चूमभूल द्यावी घ्यावी देण्याघेण्यांत चूक पडतेच हरदू खुसपट खुसपुट कुंठित अभिप्राय ताशेरा बावन बिरुदें मखलासी मख्लशी मख्लाशी पावंड जवाबी मखलाशी वडील निदेश ५२ offer मारणें न હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP