Dictionaries | References

वशिला

   
Script: Devanagari

वशिला

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Connection with great personages as a means of power or profit, interest: also an influential person as a medium of advancement.

वशिला

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Connection with great personages as a means of profit,
   interest.

वशिला

 ना.  ओळख , पाठिंबा , मध्यस्थी , लग्गा , शिफारस , ( खास ) संधान , संपर्क ( सामान्यत ; अधिकारी माणसाशी ).

वशिला

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  फायद्यासाठी मोठ्या माणसांशी जोडलेला संबंध   Ex. त्याने जिल्हाधिकार्‍याचा वशिला लावला
SYNONYM:
लग्गा

वशिला

  पु. 
   फायद्यासाठी मोठ्या माणसांशी . जोडलेला संबंध , वग ; मोठ्याचा पाठिंबा , आधार .
   पुढे येण्यास मध्यस्थ होणारा मोठा , वजनदार माणूस ; मध्यस्थ . त्यास वशिला करुन ... - रा ३ . ५५ .
   शिफारस ; ओळख . [ अर . वसीला ]
०वग  स्त्री. मध्यस्थी ; शिफारस ; वशिला . हिमायत म्हणावी तर वशिला - वग म्हणावा तर स्वामीखेरीज आमचा , आमची गोष्ट वरी सांगेसारखा कोणी नाही . - रा ३ . १२३ . वशिलेदार वि . वशिला असणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP