-
f Treading and trampling; rubbing roughly.
-
: rubbing roughly; rubbing, pressing, squeezing, rumpling, crumpling, ruffling, wearing or discomposing action gen.: also trodden or trampled state; rubbed or rumpled state; wear and tear.
-
स्त्रीपु . १ गुरांनीं पिकांची केलेली तुडवातुडव . २ ( सामा . ) चुरण्याची , चेंगरण्याची , गुधडण्याची , कुसकरण्याची क्रिया ; चोळून , चुरडून , कुसकरून , चेंगरून झालेली दुर्दशा . ३ गुधडणें ; कुसकरणें ; चुरडणें . ४ नाश ; खराबी . त्याचा होइल चोळामोळा । - केक ८८ . [ चोळाचोळ = चोळणें द्वि .; चोळामोळ = चोळणें + मळणें ]
Site Search
Input language: