-
वि. १ अलिप्त ; न लागलेला , शिवलेला . २ शिजविल्यावर , भाजल्यावर खरकटा न होणारा ; धान्यफराळाचे ( अन्न ) ३ खरकट्याचा स्पर्श नसलेला ; अलिप्त ( खाण्याचा पदार्थ ). ४ ( ल . ) शुद्ध ; पवित्र . तिही आपपणे निर्लेप । प्रपंचाचे घेतले माप । - ज्ञा ५ . १६० . ५ ( निंदार्थी ) जेवणखाण , हौस , डमडौल इ० विरहित ( लग्न , समारंभ इ० ). [ सं . निर + लिप - लेप ]
-
That on being boiled or broiled does not become खरकटा;--used of an article of food. 2 fig. Conducted without the usual feasting and merrymaking;--said contemptuously of a marriage.
-
a That on being boiled or broiled does not become खरकटा.
-
वि. अलिप्त , न विटाळलेला , पवित्र , शुचिर्भूत , शुद्ध , सोज्वळ .
Site Search
Input language: