-
See : दस, द
-
See : दहा, दहा
-
दश आयुधें (अ) ([देवीचीं])
- १ खड्ग,
- २ बाण,
- ३ गदा,
- ४ शूल,
- ५ शंख,
- ६ चक्र,
- ७ भुशुंडी,
- ८ परिघ,
- ९ कार्मुक आणि
- १० रुधिरपात्र. ([सप्तशती १-१]);
(आ) (शंकराचीं) - १ खड्ग
- २ त्रिशूल,
- ३ परशु,
- ४ शंख,
- ५ डमरू,
- ६ नागपाश,
- ७ अक्षमाला,
- ८ धनुप्य, (पिनाक),
- ९ शर आणि
- १० पाशुपत
([क. क.])
-
See : दस, दस
Site Search
Input language: