-
जात्यावरची गाणी
पहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
झिम्म्याची गाणी
श्रावणात माहेरी आल्यावर माहेरवाशीण झिम्मा घालताना ही गाणी म्हणतात.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
लग्नातील गाणी
लग्नात मुली, स्त्रीया,आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
डोहाळ्याची गाणी
मुलगी बाळंतपणासाठी माहेरी आल्यावर, आठव्या महिन्यात डोहाळे जेवणासमयी ही गाणी म्हणतात.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ओवी गीते : इतर
सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ओवी गीते : स्नेहसंबंध
स्नेहसंबंधी ओव्या म्हणजेच एकमेकांची चौकशी करणे आणि परस्परांच्या सुखदुःखात भागीदार होणे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ओवी गीते : कृषिजीवन
शेतकर्यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ओवी गीते : आई बाप
स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ओवी गीते : माहेरचे आप्तेष्ट
लग्नानंतर मुलींना माहेरची ओढ विलक्षण असते,त्यातूनच सहजस्फूर्तिने ओव्या प्रकट होतात.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ओवी गीते : सासरचे आप्तेष्ट
सासू-सासर्यांना आई वडिलांच्या जागी मानून गायलेल्या ओव्या.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ओवी गीते : घरधनी
स्त्रीसुलभ लज्जा व पतिबद्दलचा आदर यामुळे हि सुंदर गीते कोणी उघड उघड गात नाही. एकांतात बसून प्रिय पतीबद्दलची मधुर गीते तरूण पत्नी जेव्हा गुणगुणते तेव्हा भावसुंदर ओव्या जन्माला येतात.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ओवी गीते : तान्हुलें
जेव्हा लहान मूल जन्माला येते, तेव्हा आईच्या ओठावर ओव्या आपोआप जन्म घेतात.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ओवी गीते : बाळराजा
मुलगा मोठा होऊन बापाला मदत करू लागतो, हीच वर्णने ओव्यातून येतात. मुलाबद्दल आईच्या भावना यातून स्पष्ट होतात.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ओवी गीते : मुलगी
मुलींवरच्या ओव्यांतून मुलीचम रूप, बांधा, तिचे बालहट्ट, तिचे लग्न, तिची मुलं,तिचा संसार यबद्दलची वर्णने अधिक येतात.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ओवी गीते : सोहाळे
मुलगी मोठी होताना तिच्या बालिश चेहर्यातून नवतीची रूपसंपदा जसजसी प्रकटू लागते, तसतशी आईच्या दृष्टीसमोर एका सोहाळ्याची सुख स्वप्ने ओव्यातून प्रकट होतात.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ओवी गीते : समाजदर्शन
अशिक्षीत स्त्रीयांनी, स्त्रीयांचे समाजातील स्थान काय आहे, ते ओव्यांतून वर्णिले आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ओवी गीते : ऋणानुबंध
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ओवी गीते : बंधुराय
सासुरवास होत असताना, आसरा आणि मायेचा निवारा बंधुरायच, त्या भावाबद्दल विशेष आपुलकीने व पवित्र भावनेने म्हटल्या जाणार्या ओव्या.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ओवी गीते : भाविकता
ग्रामीण जनतेत शिक्षणाचे मान कमी असूनसुद्धा देवावरची श्रद्धा अटळ व भक्ति मनापासून असते हेच या ओव्यांतून दिसून येते.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ओवी गीते : स्त्रीजीवन
चार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
नागपंचमीची गाणी
श्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
अंगाईगीत
मोजक्या आणि शेलक्या शब्दांचा वापर करून निर्माण झालेलें अंगाईगीत काव्य प्रामाणिकपणें मनांत आलेल्या आईच्या भावनेचा आविष्कार करते.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
भोंडल्याची (हादग्याची) गाणी
भोंडल्याची (हादग्याची) गाणी
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
खंडोबाचीं पदें
श्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
अक्षरांची लेणी
लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
घाटावरची लोकगीते
लोकांसाठीच व लोकांसंबंधीच, लोकांनी रचलेली गीते म्हणजेच लोकगीते. भावना उत्कट होऊन ओठावर येणारी गीते.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
कुलदैवत लोकगीते
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
लोककला
लोकांसाठीच व लोकांसंबंधीच, लोकांनी रचलेली गीते म्हणजेच लोकगीते. भावना उत्कट होऊन ओठावर येणारी गीते.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
माजघरांतील गाणीं
संसारांतील सुखदुःखांच्या जोडीलाच, एकमेकींना येत असलेलीं गाणीं सहज गंमत म्हणून एकमेंकींना सांगावयाची आणि घटकाभर मजेंत वेळ घालवावयाचा, या गाण्यांना कुणीं माजघरांतील गाणीं तर कुणीं बैठकींतील गाणीं असेंहि म्हणतात.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
कुलदैवत ओव्या
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
पाळणा
लहान मुलाला झोपविण्यासाठी आई जे गीत म्हणते, तोच पाळणा.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
स्त्री जीवन
चार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
मराठीतील स्त्रीधन
लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
स्त्रीगीते
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
वारली लोकगीते
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
सांस्कृतिक परंपरा
लोकांसाठीच व लोकांसंबंधीच, लोकांनी रचलेली गीते म्हणजेच लोकगीते. भावना उत्कट होऊन ओठावर येणारी गीते.
Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A