फाल्गुन पौर्णिमा
Phalguna Purnima
* गंधव्रत :
एक व्रत. वर्षभर प्रत्येक पौर्णिमेस उपवास व वर्षाच्या शेवटी विष्णुमूर्तीला सुगंधी द्रव्याचे विलेपन करून ती ब्राह्मणाला दान देणे, असा याचा विधी आहे.
* धामव्रत :
'व्रतशिरोमणी' भाग १ यामध्ये आले आहे ते पाहावे.
N/A
N/A
Last Updated : February 10, 2008
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP