आद्य शंकराचार्यांनी शिव आणि शक्ति उपासनेच्या विविध रूढ पद्धतीत स्वतंत्र
अशा अध्यात्मप्रवण दृष्टीने ‘ सौंदर्यलहरी ‘ या स्तोत्राची रचना केलेली आहे
शिवाय यातील प्रत्येक श्लोक मंत्रस्वरूप आहे.
आद्य शंकराचार्यांनी शिव आणि शक्ति उपासनेच्या विविध रूढ पद्धतीत स्वतंत्र अशा अध्यात्मप्रवण दृष्टीने ‘ सौंदर्यलहरी ‘ या स्तोत्राची रचना केलेली आहे शिवाय यातील प्रत्येक श्लोक मंत्रस्वरूप आहे. हे स्तोत्र शंकराचार्यांनी लहानपणी रचलें. वयाच्या पांचव्या वर्षी सदर स्तोत्राची रचना झाली.