मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|श्री कल्याणकृत भूपाळ्या| उठी उठीरे सखया । गाया राघ... श्री कल्याणकृत भूपाळ्या उठी उठीरे सखया । गाया राघ... उठोनीया प्रात:काळीं । शिव... उठोनिया प्रात: काळीं । चि... भूपाळी श्रीरामाची - उठी उठीरे सखया । गाया राघ... ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangbhupalikalyanramअभंगकल्याणभूपाळीराम भूपाळी श्रीरामाची Translation - भाषांतर उठी उठीरे सखया । गाया राघवराया ।क्षणभंगुर हे काया । कां रे वायां दवडीसी ॥ध्रु.॥प्राचीभाग उजळला । भ्रमतम निवळत निवळला ।श्रीगुरुस्वामी आठवला । वाचे आला श्रीराम ॥१॥जंवरी समुदाये आपुला । मेळा दशक साह्यें जाला ।तंवरी नरदेहे लाधला । विनटला भजनासी ॥२॥नाम जगाचें जीवन । जन वन भुवन पावन ।हरीजन कल्याण स्मरण । जन्ममरण नीवारी ॥३॥ Last Updated : March 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP