मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|श्री कल्याणकृत भूपाळ्या| उठोनीया प्रात:काळीं । शिव... श्री कल्याणकृत भूपाळ्या उठी उठीरे सखया । गाया राघ... उठोनीया प्रात:काळीं । शिव... उठोनिया प्रात: काळीं । चि... भूपाळी बारा ज्योतिर्लिंगांची - उठोनीया प्रात:काळीं । शिव... ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangbhupalikalyanअभंगकल्याणभूपाळी भूपाळी बारा ज्योतिर्लिंगांची Translation - भाषांतर उठोनीया प्रात:काळीं । शिव शिव जपा नित्य काळीं ।महा पापा होये होळी । सर्वैकाळीं सुखदाता ॥ध्रु.॥मुख्य काशी विश्वेश्वर । श्र्वेतबंद रामेश्वर ।लिंगाकार तो गिरिवर । मलकेश्वर नीळगंगा ॥१॥ओंकार ममलेश्वर । घृष्णेश्वर भीमाशंकर ।गंगाधर त्रिंबक शिखर । हिमकेदार हिमाचळीं ॥२॥नागनाथ काळनाथ । सोमनाथ वैजनाथ ।कल्याणस्वामी श्रीगुरुनाथ । दीनानाथ कृपाळू ॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP