मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|भीमरूपी स्तोत्रे| भिम भयानक तो शिक लावी । भ... भीमरूपी स्तोत्रे भीमरूपी महारुद्रा । वज्रह... जनीं ते अंजनी माता । जन्म... कोपला रुद्र जे काळीं । ते... अंजनीसुत प्रचंड । वज्रपुच... हनुमंता रामदूता । वायुपुत... कपि विर उठला तो केग अद्भ... रुद्र हा समुद्र देखतांक्ष... भुवनदहनकाळीं काळ विक्राल ... लघूशी परी मूर्ति हे हाटका... चपळ ठाण विराजतसे बरें । प... नमन गा तुज हे भिमराया । न... भिम भयानक तो शिक लावी । भ... बळें सर्व संहारिलें रावणा... भीमरूपी स्तोत्र - भिम भयानक तो शिक लावी । भ... श्री समर्थ रामदास्वामींनी रचलेली ' भीमरूपी स्तोत्रे ' पठन केल्यास मारूतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. Tags : hanumanmarutiramdassamarthaमारूतीरामदाससमर्थहनुमान भीमरूपी स्तोत्र - ११ Translation - भाषांतर भिम भयानक तो शिक लावी । भडकला सकळां भडकावी । वरतरू वरता तडकावी । बळकटां सकळां धडकावी ॥१॥सकळ ते रजनीचरभारे । संकटें बांधत पुच्छ उभारे । रडत बोलती वीरच सारे । न दिसतांचि बळें भुभुकारे ॥२॥जळतसे त्रिकूटाचळ लंका । धरितसे रजनीचर शंका । उमजती उमजे वर घाला । अवचितां बुडवी सकळांला ॥३॥कठिण मार विरांस न साहे । रुधिरपूर महीवरि वाहे । बहुत भूत भुतावळि आली । रणभुमीवरि येउनि धाली ॥४॥अमर ते म्हणती विर आला । नवल हें पुरलें सकळांला । उदित काळ बरा दिसताहे । विधिविधान विधी मग पाहे ॥५॥॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥११॥ N/A References : N/A Last Updated : September 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP