मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|चरितामृत|सात वारांचीं पदें| शनिवार सात वारांचीं पदें रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार सात वारांचीं पदें - शनिवार श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो. Tags : anandbookआनंदपुस्तकमराठी शनिवार Translation - भाषांतर तुझिया वियोगें । घटका जती युगें । व्यर्थहो । नको होऊ उदासीन ॥पायीं गुंतलें मन । जिणें नको पराधीन । हो दयाळा रामा येरे येरे हो ॥१॥तप्त जाहली काया । तुजलागी भेटाया । येई तूं प्राणसखया । हो दयाळा० ॥२॥आनंदा तारावें । रंका सांभाळावें । आतां निष्ठुर न व्हावें । हो दयाळा० ॥३॥ Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP