शब्द फुलोरा - अनुक्रमणिका
गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.
हे जीवन म्हणजे `सोडत' आयुष्याची ।
भालावरी लिहिला लेख कुणी नावाची ।
घट अर्ध सुखाचा कुणी उचलि वाटयाचा ।
अन् दुजा उचलितो, रिता घडा दैवाचा ॥
भक्तिगीते
१. वीट
२. साथ
३. जीवन
४. पाऊले
५. जन्मदाता
६. माझा सवाल विठ्ठला
७. वारी
८. आनंद विश्व
९. नाते
१०. माधुरी
११. श्रांत
१२. तुझे आढळपण राहिल कां रे ?
१३. सांज
१४. मागणे
१५. शांतता
१६. सहेली
१७. वरदहस्त
१८. भावार्थ ज्ञानेश्वरी
विषयसापेक्ष कविता
१९. स्वर-ताज संगीत राज्ञी - लता मंगेशकर यांच्यावर
२०. स्थापत्यशास्त्राचा इतिहास
२१. शुभेच्छा नव कवितासाठी
२२. मित्राचे विवाह - प्रसंगी
२३. साधना
२४. आदर्श
२५. अक्षर
२६. सावळा केदारनाथ
२७. बालक
२८. देणगी
२९. यमुना-काठी
३०. मधु-मालती
३१. काव्य चुटके
३२. कवितेतील कोडी
३३. सुभाषिते
३४. देवभजनी पक्षी
३५. पक्षांची देशभक्ति
३६. पक्षांची निवडणूक
देशभक्तिपर गीते
३७. गुढी
३८. सैनिक मराठा
३९. सम्राट नगरी दिल्ली
४०. अशी घाल टोपी - सद्य परिस्थितीवर वात्रटिका
प्रेमगीते-लावण्या-भावगीते
४१. आवाहन - तरुणांसाठी
४२. पुढे चाल
४३. प्रतिमा
४४. रास
४५. नर्तकी
४६. चक्रव्यूह
४७. शंकराचा अवतार स्त्री -
४८. इशारा
४९. वसंत
५०. सवाल जबाब
५१. पारख
५२. सुरांची हाक
५३. फुलराणी
नवोन्मेष
५४. साधक
५५. नवी उमेद
N/A
References : N/A
Last Updated : February 05, 2023
TOP