Dictionaries | References

अतायी

   
Script: Devanagari
See also:  अताई

अतायी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कौशल्य प्राप्तकरता गाणारा गवई   Ex. अतायींच्या मंडळींनी लोकांचे छान मनोरंजन केले.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

अतायी

 वि.  
   शिक्षकाच्या मदतीवांचून नुसत्या परंपरेनें शिकलेला ( गवई , वैद्य ); विनाशिक्षक येत असलेली ( गायनादि कला ).
   ( ल . ) दक्ष ; कुशल ; प्रवीण . [ तुर्की अतालीक = खाजगी शिक्षक ; हिं . अताई = विनामूल्य गाणारा व नाचणारा ; गु . उत्तम गाणारा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP