Dictionaries | References

छान

   
Script: Devanagari

छान     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : छप्पर, नोई

छान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. पुण्याचे तपकिरीची कांहीं छान निराळी. 5 Any thing capital, superb, splendid; superlatively fine, grand, excellent &c. Ex. हें फळ मोटी छान आहे. छान उतरणें or -उडणें To go off well; to be done with eclat. Ex. कालचे गाण्याची मोटी छान उतरली or उडाली. छान मारणें To cut a dash; to show off or make a splendid display. छानीचा Fine, showy, superb, splendid, dashing.

छान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Sifting. Finery. Favour. Fineness.
छान उतरणें   Go off well; done with eclat.

छान     

ना./वि.  चारू , चांगला , छानदार , झकास , ठीक , डौलदार , दर्शनीय , देखणे , नयनमनोहर , बरा , मनोरम , मनोहर , रमणीय , रम्य , शोभिवंत , सुषमा , सुरेख , सुंदर , सुस्वरूप ;
ना./वि.  अजोड , अप्रतिम , उत्कृष्ट , उत्तम , नामी , फक्कड , मस्त ;
ना./वि.  इरसाल , चपखल , लाजवाब , वेचक ;
ना./वि.  ऐट , छानछोकी , डामडौल , नट्टापट्टा , भपका .

छान     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चांगला

छान     

 स्त्री. १ ऐट ; नट्टापट्टा ; झकपक . चक्रीदार पागोटें घालून छान करून कोणीकडे चाललास ? २ डामडौल , सौंदर्य टवटवीतपणा ( घर , बाग , कपडे यांचा ). ३ चांगुलपणा ; उत्तमपणा , लज्जत ; खुमारी ( विषयतृप्तीच्या जिन्नसाबद्दल ). पुण्याच्या तपकिरींतील छान कांहीं निराळीच आहे . ४ टीका ; उजळा . आमच्या ... प्रतिपक्ष्यांची वरील शब्दत्रयावर उडविलेली छान होय . - नि ५११ . - वि . अतिशय उत्तम , झळकफळक वस्तु , छानदार . हें फळ मोठें छान आहे . [ अर . शान ] ( वाप्र . )
 स्त्री. चाळणी ; शोध ; तपास ; विचार ; वजन . ( मराठींत याचा उपयोग मुख्यत : लाक्षणिक करितात ) [ सं . चालन किंवा क्षारण ; हिं . छान = चाळणी ] छानणी , छाननी - स्त्री . बारीक तपास , परीक्षा , वादविवाद , उहापोह . छानणें - सक्रि . १ गाळणें . २ चाळणें . ३ ( ल . ) बारीक तपास करणें , चौकशी करणें . ४ ( ल . ) निवडून काढणें .
०उतरणें   उडणें - चांगलें होणें ; सुशोभित होणें . कालच्या गाण्याची मोठी छान उतरली , उडाली .
०मारणें   थाटमाट करणें ; प्रावीण्य दाखविणें . सामाशब्द -
०छुकी   छोकी - स्त्री . डामडौल ; दिमाख ; चट्टीपट्टी ; शोभा ; नटवेपणा . [ अर . शान - उ - शौकत ]
०छूक   छोक - वि . अक्कडबाज ; कुर्रेबाज ; थाटमाट करणारा ; चटकचांदणी ; झोकदार ; ऐटबाज .
०दार वि.  १ सुरेख ; भपकेबाज ; डामडौलाचा . २ छानछूक पहा . [ फा . शान्दार = प्रतिष्ठित ]
०दारी  स्त्री. भपका ; डामडौल ; सुरेखपणा . त्यांचा स्वभाव छानदारीचा आहे . - काप्रइस ५३ .
०मोड  पु. अपमान ; अप्रतिष्ठा ; पाणउतारा .

छान     

छान उतरणें-उडणें
चांगले शोभिवंत होणें
रंग भरणें
मौज येणें. ‘कालच्या गाण्याची मोठी छान उतरली.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP