Dictionaries | References

अन्य गोष्ट नाहीं समजली तोंवरी पहिली चांगली

   
Script: Devanagari

अन्य गोष्ट नाहीं समजली तोंवरी पहिली चांगली

   जोंपर्यंत आपल्याला माहीत असलेल्या गोष्टीपेक्षां दुसरी अधिक चांगली दृष्टीस पडत नाहीं तोपर्यंत तीच आपणाला फार उत्तम वाटते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP