Dictionaries | References आ आपण नागवी, (नी) म्हणे पाहणारे लबाड Script: Devanagari Meaning Related Words आपण नागवी, (नी) म्हणे पाहणारे लबाड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपण जगावेगळी गोष्ट करावयाची आणि तीस कोणी हसले तर त्यांना नावे ठेवावयाची, यात काय अर्थ? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP