Dictionaries | References

आपलें आपल्याला वाणी, जग देतें गार्‍हाणीं

   
Script: Devanagari

आपलें आपल्याला वाणी, जग देतें गार्‍हाणीं     

इतर मनुष्यांनी कितीहि तक्रारी केल्या तरी मनुष्य स्वतःच्या मुलाची अगर आप्ताची स्तुतिच करीत असतो. स्वकीयाचे दोष जगाला दिसत असले तरी स्वतःला दिसत नाहीत. स्वतः आपल्या गुणांबद्दल तारीफ करीत असावयाचे पण बाहेर पहावे तो सर्व लोकांच्या कागाळ्या असावयाच्या.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP