Dictionaries | References

इतना

   
Script: Devanagari

इतना     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  इस मात्रा का   Ex. मैं इतना खाना नहीं खा सकता ।
MODIFIES NOUN:
तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
मात्रासूचक (Quantitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
इत्ता इता इतेक इतो इतौ इत्तो
Wordnet:
asmইমান
bdएसेबां
gujઆટલું
kanಇಷ್ಟೊಂದು
kasیوٗت
kokइतलें
malഇത്ര
marइतका
mniꯑꯁꯨꯛ꯭ꯌꯥꯝꯕ
nepयत्रो
oriଏତେ
panਇੰਨ੍ਹਾ
sanइयत्
tamஇவ்வளவு
telఇంత
urdاس قدر , اتنا , اتنازیادہ
adverb  एक विशेष अनिर्दिष्ट सीमा आदि तक   Ex. मैं इतना थका हूँ कि बता नहीं सकता ।
MODIFIES VERB:
काम करना होना
ONTOLOGY:
()क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
इत्ता
Wordnet:
benএত
gujએટલું
malഎത്രത്തോളം
panਇੰਨ੍ਹਾ
telఇంత
urdاس قدر , اتنا

इतना     

इतना पका की बासी थका
एखाद्या वेळी पीक येऊन खूप समृद्धि होते. अशा वेळी ताजे अन्न इतके भरपूर खावयास मिळते की, शिळे खाण्याची कोणास इच्छाच होत नाही व त्यामुळे बासी ठेवण्याचेहि बंद पडते. उत्तर हिंदुस्थानात अनेक लोकांमध्ये थोडे तरी अन्न राखून ठेवण्याची चाल आहे. थोडा भात रात्री पाणी घालून ठेवून दुसर्‍या दिवशी सकाळी तो खातात. अशा राखून ठेवलेल्या भातास बासी म्हणतात. यातील उद्देश घरातील अन्न केव्हांहि पूर्णपणे नाहीसे होऊ नये व कोणी पाहुणा वगैरे रात्री अपरात्री आला तरी त्यास खाऊं घालतां यावे असा असतो. अशा तर्‍हेची बासी या लोकांच्या घरात पिढ्यानुपिढ्या अखंड ठेवलेली असते व जितक्या जास्त पिढ्यांची बासी तितकी त्याची योग्यता समाजात जास्त मानली जाते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP