Dictionaries | References

इतका

   
Script: Devanagari
See also:  इतकाला

इतका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   So many. 2 So much, great, large &c. See notice under एवढा. इतक्यांत or इतक्यामध्यें Within so much space or time. 2 In a short time, in a trice, jiffey, shake.

इतका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   So much; so many.

इतका

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  एवढ्या प्रमाणात   Ex. तुमचे इतके समजावणे वाया गेले
MODIFIES NOUN:
तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
मात्रासूचक (Quantitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
एवढा
Wordnet:
asmইমান
bdएसेबां
gujઆટલું
hinइतना
kanಇಷ್ಟೊಂದು
kasیوٗت
kokइतलें
malഇത്ര
mniꯑꯁꯨꯛ꯭ꯌꯥꯝꯕ
nepयत्रो
oriଏତେ
panਇੰਨ੍ਹਾ
sanइयत्
tamஇவ்வளவு
telఇంత
urdاس قدر , اتنا , اتنازیادہ
 adverb  एका विशिष्ट अनियमित सीमेपर्यंत   Ex. मी इतका थकलो की काही सांगू शकत नाही.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
()क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
एवढा
Wordnet:
benএত
gujએટલું
malഎത്രത്തോളം
panਇੰਨ੍ਹਾ
telఇంత
urdاس قدر , اتنا

इतका

 वि.  एवढा ; एवढा मोठा ( परिमाणाचा , मापाचा , संख्येचा ) एवढा पहा . दर एका जिनसाला इतकाली किंमत द्यावी लागली . मराठी सहावें पुस्तक ( १८७४ ) १९२ . [ वैसं . इयत्तक ; सं . इयत ; फ्रें . जि . केती .; ते . इंते ]

इतका

   इतके दिवस कठिण आले की, तोंडात राळे सुकून गेले
   दुष्काळामुळे काही काही वेळा इतकी वाईट स्थिति होते की मनुष्याच्या तोंडास अन्न व पाणी न मिळाल्यामुळे पूर्णपणें कोरड पडते. ती इतकी की, राळ्याचे दाणे तोंडात टाकले तर ते भिजण्याइतका ओलावाहि जिभेस राहात नाही. यावरून अत्यंत निकृष्ट दुष्काळाची स्थिति व्यक्त होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP