Dictionaries | References ए एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (कों.) कोणतेहि कामाला एक उत्कर्ष वेला असते. ती एकदा गेली, तिचा फायदा करून घेतला नाही म्हणजे फिरून तशी वेळ येण्याला फार वर्षे वाट पाहावी लागते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP