Dictionaries | References ओ ओसाड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ओसाड A dictionary, Marathi and English | Marathi English | | ōsāḍa a Desolate, depopulated, forsaken by its inhabitants. Pr. ओ0 गांवीं गाढवी सवाष्णी. Rate this meaning Thank you! 👍 ओसाड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n Deso ate, depopulated, forsaken by its inhabitants. Rate this meaning Thank you! 👍 ओसाड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. उजाड , निर्जन , वैराण ( गाव ); वि. नापीक , पडीक ( जमीन ). Rate this meaning Thank you! 👍 ओसाड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun खारवट असलेली किंवा शेती करण्यास अयोग्य जमीन Ex. खूप दिवस शेती न केल्यामुळे ही जमीन ओसाड झाली आहे. ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बंजर बंजर जमीन नापीक नापीक जमीन माळरान माळजमीन रान बनजर बनजर जमीनWordnet:asmঅসাৰুৱা bdसोन हा benপতিত ভূমি gujબંજર hinबंजर kanಬಂಜರು kasبَنجَر زٔمیٖن , بَنٛجر , نالَگہار kokवसाड malഊഷര ഭൂമി mniꯂꯝꯒꯪ nepबाँझो oriଅନୁର୍ବର ଜମି panਬੰਜ਼ਰ sanअकृष्यः tamதரிசுநிலம் telబంజరుభూమి urdبنجر , اوسر , اوسر زمین , ناقابل زراعت See : निर्जन, उजाड, उजाड Rate this meaning Thank you! 👍 ओसाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( गो .) सुकतीच्या वेळीं नदीचें पाणी जोरानें उसळतें ती पाण्याची स्थिति . वि. उजाड ; निर्जन ; माणसांनी सोडलेलें ; मनुष्य वस्ती नसलेलीं वाईट . म्ह० ओसाडगांवीं गाढवी सवाष्णी . ' एकाद्या ओसाड अरण्यांत जाऊन पडल्यास आपली काय दशा होइल ...' - टि ४१४८ . ( सं . उत्सद् ; प्रा . ओस्साड ) Related Words ओसाड बंजर ओसाड करणे ओसाड होणे उघड्या दरवाज्यावर धाड पडत नाही, व ओसाड माळावर चढाई होत नाही ओसाड गांवीं एरंड बळी ओसाड गांवीं गाढवी सुवासिनी वसाड नाशिक गेलें त्रिंबकास,नाशिक परगणा ओसाड नाशिक त्रिंबकास जाणें, नाशिक परगणा ओसाड असणें सोन हा পতিত ভূমি ഊഷര ഭൂമി ओसाड गांवीं राहूं नये आणि जात पुसल्यावांचून पाणी पिऊं नये अकृष्यः బంజరుభూమి অসাৰুৱা ਬੰਜ਼ਰ બંજર barren ଅନୁର୍ବର ଜମି ಬಂಜರು தரிசுநிலம் wasteland solitude बाँझो waste माळरान बनजर जमीन धूळ उडणें desert land ओषिक रुखरुखित मुलूक उठणें मुलूख उठणें पाडया रानांत एरंड बळी खडें रान भोलांग भोलांड नाकिर्दीस येणें ओके मुलखांत दिवा लावणें बंजर जमीन देशाचा पाटा वरवंटा होणे पाडा पडचें वोसाड वोसाडा बनजर पाडा घालचें दुद नासल्यारि दुदगाळि पाडि, आपण नासल्यारि जग पाडि ओसाडपणा दांताळपुरी उठल्या गांवची पाटिलकी वसाडी वसाडींचा लांडगा अफतादार बेचिराख रिठावर दिवा लागणार नाहीं रीठावर दिवा लागणार नाहीं नापीक जमीन निझाड पोटीं नाय पाठीं नी लागली घराला कांटी chersophyte किकट घरावर गवत रुजणें विराण वसान जेथें नाहीं वस्ती, तेथे घुबड घाली मस्ती ताख्तताराज भगास भयाण निर्मानुष बरबाद बर्बाद किंकट उलट्या गांवची पाटिलकी उजाड गांवांत डांगोरा पिटणें heath ताख्त ताराज भडंगळ भुतें नाचणें माझें नांव लाड, जेथें पडेल माझें हाड, तेथें साडेतीनशें गांव उजाड माळजमीन मोडली तरी राजधानी, भंगलें तरी तीर्थ भकास रीठ खांवडें उजाड गांवीं वड (वट) वृक्ष अपुत्रस्य गृहं शून्यं ruderal जंगलमें मंगल भणग भुंकड भुंक्कड निरस्तपादपे देशे एरंडोपि द्रुमायते मुलूक उजाड इजारत ओका Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP