Dictionaries | References क काकळुत Script: Devanagari See also: काकळुत मामळुत Meaning Related Words काकळुत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ द्या करण्याबद्दल परोपरीची विनवणी ; कळवळा उप्तन्न करण्यासाठी गयावयां करुन प्रार्थना , विनंति करणें , करुन भाकणें . ( क्रि०करणें ). २ करुणा ; दया ; अनुकंपा ; कळवळा . ( क्रि०येणे ; करणें ) ' देवाला भक्ताची काकळुत आली .' बा गड्यानों , तुमची मला काकळूत वाटत्ये .' - बाळ १ . ७० . ८० . ३ दयेमुळें अपराधाची उपेक्षा करण्याची बुद्धि . ( सं . काकलि = मंजुळ , बारीक , मृदु ; तुल . का कक्कलाते = प्रेम , दया , काकळूत ) काकळुतीस येणें - अंतःकरणाला पाझर फुटविण्यासारखा रीतीनें गयावयां करणें . काकुळती करणें - १ दया येणें ; विनवणीनें हृदयाला द्रव येणें , २ अति दीनवाण्यारीतीनें , पदर पसरून , कळवळ्यानें मागणें . काकुळतां करणें , काकुळती येणें -( राजा .) दया भाकणें ; द्रव्य येईपर्यंत विनवणी करणें . काकळुत वाणा - णी - वि . दीनवाणा ; रडवा ( स्वर , ध्वनि , वाणी ) . Related Words काकळुत काकळुत मामळुत काकळुत करणें काकलुत इकळत काळपात किंकाळुत किंव कन्हव करुणाभाकणें कींव कीव काकुलती काकुळती काकुळत હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP