ज्याच्या बियांपासून कॉफी नावाचे पेय बनवले जाते ते झाड
Ex. कॉफीचे मूळस्थान आफ्रिका मानले आहे.
MERO COMPONENT OBJECT:
काफीचे बी
ONTOLOGY:
वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকফি
bdकफि
benকফি গাছ
gujકોફી
hinकॉफ़ी
kanಕಾಫಿ
kasکافی کُل
nepकफी
panਕਾਫ਼ੀ
tamகாப்பிச் செடி
कॉफीच्या बियांना भाजून, वाटून केलेली पूड
Ex. त्याने दुकानातून शंभर ग्राम कॉफी विकत घेतली.
HOLO COMPONENT OBJECT:
कॉफी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকফি
bdकफि
gujકૉફી
hinकॉफ़ी
kanಕಾಫಿಪುಡಿ
kokकाफी
malകാപ്പി
mniꯀꯣꯐꯤ
sanकाफीचूर्णम्
tamகாப்பித்தூள்
कॉफीची पूड दूधात वा पाण्यात मिसळून केलेले एक पेय
Ex. तो कॉफी पीत आहे.
MERO COMPONENT OBJECT:
कॉफी
ONTOLOGY:
पेय (Drinkable) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
gujકૉફી
kanಕಾಫಿ
malകാപ്പി
nepकफी
sanयावनपानम्
tamகொட்டைநீர்
urdکافی