Dictionaries | References ब बुंद Script: Devanagari Meaning Related Words बुंद हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : बूँद बुंद A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 .A drop.A coffee-berry. 2 Used, in familiar phraseology, to serve as a standard of excellence, superbness, grandness, or fineness; as हें अक्षर कसें बुंद आहे! Affixed also, as a term of exaltation or enhancement, to the adjective लाल; as पागोट्याचा रंग लाल बुंद आहे The turban is of a flaming red. बुंद Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A drop. A coffee-berry.n The bottom. Used in familiar phraseology, to serve as a standard of excellence. Ex. हें अक्षर असें बुंद आहे. बुंद घेणें Smear earth over the bottom of vessels. बुंद मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. तळ , बूड ;ना. अप्रतिम , गोंडस , सुंदर , सुरेख ;ना. ठिपका , थेंब , थेंबुटा , बिंदु , शिंतोडा . बुंद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. पु. कॉफी नांवाच्या झाडाचें बीं . बुंदाचा चहा - पु . ( कर . ) कॉफीचें बी उकळून केलेलें पेय ; उकळलेल्या कॉफीचें पाणी , अर्क ; कवा . बुंदाचें तेल - न . बत्तम तेल ; कॉफीपासून केलेलें तेल . - अश्वप २ . १०८ . बुंदिन - न . ( शाप . ) चहा , कॉफी , कोको , ही उकळल्यानंतर त्यांत सांपडणारा एक क्षार ; ( इं . ) कॅफीन . न. बूड ; तळ ; खालचा भाग . [ फा . बुन्ना , बुन्याद ; म . बूड ] पु. थेंब ; बिंदु . दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग । - तुगा २८६४ . [ सं . बिंदु ; हिं . बुंदा ] म्ह० बुंदसे गई सो हौदसे नहीं आती . बुंदका - स्त्री . ( कापड , कागद इ० वरचा ) लहान ठिपका ; बुट्टी . बुंदकीचा गजभर चिरा जो तुटला । - ऐपो ५४ .०घेणें ( उष्णता सहन व्हावी म्हणून ) चुलीवर ठेवावयाच्या ( खापर इ० च्या ) भांड्याच्या बुडाला माती , राख इ० चा लेप करणें .( सौंदर्य , श्रेष्ठत्व , अप्रतीमत्व दाखविण्यासाठीं प्रमाण म्हणून योजतात ) सुरेख ; गोंडस ; सुंदर ; अप्रतिम . नाजुक रुपडें बुंद मुखोटा नवतीची लाली । - होला १०१ .लाल या विशेषणापुढें त्या रंगाचें आधिक्य दर्शविण्यासाठीं योजतात . पागोट्याचा रंग लालबुंद आहे . बुंदकडा , बुंदखडा - वि . सुंदर व देखणा ( स्त्री किंवा पुरुष ). बुंदडा - वि . बुंदखडा ; सुरेख , भपकेदार ; गोंडस वस्तु . Related Words बुंद वार्याचा बुंद वाऱ्याचा बुंद बाळ बुंद पाडतो नि बाय गुलाल खेळते drib driblet बुंदखडा drop एकबुंदकी एकबुंदी bleb बूंद कव्हा कवा बुणगा काफी कांचणी काचणी थेंब कावा वारा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP