Dictionaries | References ख खराटा Script: Devanagari See also: खरांटा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खराटा A dictionary, Marathi and English | Marathi English | | worn to the stump. 3 Applied to a tree of which the leaves are shed. ख0 फिरविणें To sweep with the besom of destruction. Also ख0 फिरणें v i. Rate this meaning Thank you! 👍 खराटा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A stick-broom.खराटा फिरविणें Sweep with the broom of destruction. Rate this meaning Thank you! 👍 खराटा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कुंचा , केरसुणी , झाडणी , झाडू , वाढवण . Rate this meaning Thank you! 👍 खराटा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun काड्यांची केरसुणी Ex. खराट्याने अंगण झाडून घे MERO STUFF OBJECT:तूर ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benখাড়াই ঝাড়ু gujસાવરણો hinखरहरा kanತೊಗರಿಕಟ್ಟಿಗೆ ಬರ್ಲು kokपिसोंडी malനീളന് ചൂല് oriଖଡ଼ିକା tamதுடைப்பம் telపొలికట్టె urdکھرہرا , کھریرا , کھرہر Rate this meaning Thank you! 👍 खराटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ नारळी , पोकळी , तुर इ० च्या हिरांची अगर बांबूच्या पात्यांची किंवा तुकड्याची केलेली केरसुणी . ' तुआं खांडेआं खरांटेनी । दानवप्रतापु करु फेडौनी । ' - शिशु १५८ . २ झिजलेली ( नुसता बुडखा राहिलेली ) हिरांची केरसुणी . ३ पानें गळलेलें झाड ; वळलेलें झाड . ४ ( ल .) दुष्काळ ; पूर्ण अभव ; तुट ; तोटा . ' तैसें आपणपें नाहीं दिठे । जयातें स्वसुखाचे सदा खरांटें । ' - ज्ञा ५ . ११२ . ( स . क्षर ; प्रा . खर + यष्टि ? - भा . अ . १८३४ ) ( वाप्र .) न. १ राडेरोडे . गाळसाळ ; अवशिष्ट सामान . २ ( कु .) टक्कल . खरड पहा . - वि . १ नापीक ; अनुप्तादक ; अफलद ( जमीन प्रदेश ). २ पर्णहीन ; खरांटलेले ; बोडकें ( झाड , झुडुप ). ३ पडलेल्या इमारतीचें ; गाळसाळ उरलेलें ( सामान - विटकरीचे , कौलाचें चुन्याचें तुकडे , राडेरोडे , माती इ० इमारत बांधल्यावर उरलेलें ). ( खराटा )०फिरणें अक्रि . सर्व नाश होणें ; विध्वंस होणें . ' तेथें खराटा फिरला आहे .'०फिरविणें नांगर फिरविणें ; विध्वंस करणें ; सत्यानाश करणें ( देश , ग्राम , संपत्ति इ०चा ) Related Words खराटा खराटा फिरविणें पोकळ ताठा, हातीं खराटा खरहरा पिसोंडी துடைப்பம் పొలికట్టె খাড়াই ঝাড়ু ଖଡ଼ିକା સાવરણો ತೊಗರಿಕಟ್ಟಿಗೆ ಬರ್ಲು നീളന് ചൂല് घरावर फिरला खराटा, सगळ्या वाटा मोकळ्या सळवठा लोटणा खुराट तुर्हाटी खरांटणें खरंटा भुतारा शिरांटा शिराटा भुतारी भुतेरा मुडगा हातमली संमार्जन झाडू खरांटा सराटा सुगर हातणी हातनी खुंटा वाढ हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP