Dictionaries | References

खलाशी

   
Script: Devanagari
See also:  खलासी

खलाशी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A seaman. 2 A gunner or artillery-man.

खलाशी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A seaman. A gunner.

खलाशी     

वि.  जहाजावरील कामकरी / कामगार , नावाडी , नाविक ;
वि.  तोफा ओढणारा ;
वि.  कप्तान , तांडेल , नाखवा .

खलाशी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जहाजावर काम करणारी व्यक्ती   Ex. माझे देवर खलाशी आहेत.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खलासी नाविक
Wordnet:
kasجہازران
kokनावीक
malനാവികന്
mniꯖꯍꯥꯖ꯭ꯊꯧꯕ
sanनौजीविकः
tamகப்பல் பணியாளர்
urdملاح , بادباں

खलाशी     

 पु. १ नावाडी ; नाखवा ; गलबतावरील तांडेल सोडुन इतर नोकर ; जहाजावरला मजूर . २ तोफखान्यांत तोफा ओढण्यासाठीं ठेवलेला नोकर ; गोलंदाज . ' तीन हजार खलाशीं संगें राव पगार खाई । ' - ऐपो ४६४ . ( अर . खलासी )

खलाशी     

खलाशी लोकांचे घर प्रत्‍येक बंदरांत असतें
(इंग्रजी म्‍हण) बंदर आले की उतरून खलाशी चैन व बाहेरख्यालीपणा करतात. त्‍यांना अशी सुखे बोटीवर मिळत नाहीत. -ज्ञानप्रकाश २१-६-४०. The sailor has wife at every port.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP