Dictionaries | References

खुटी

   
Script: Devanagari
See also:  खुंटी , खुंटी उपटड , खुंटी उपाटड , खुटेंउपड

खुटी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : काळें

खुटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
am not firmly fixed in my situation; I hourly expect dismissal.
A wooden bell or clapper, as tied around a bullock's neck &c.

खुटी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A peg; a short stump; a landmark.
खुंटी उपटणें   Turn out.
खुंटी पिळणेंमारणें   Oppose obstacles to one's views; excite and embroil.
खुंटी पिरगाळणें   To create discord. To mar one's prospects. To win over.

खुटी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : खिटी

खुटी     

 स्त्री. खडखड आवाज होणारी जनावरांचा गळ्यांत बांधलेली लाकडी लोळी ; घंटा . ( खुंट )
 स्त्री. घोड्याच्या ७२ . दोषांपैकी एकखोड . असल्या अपशकुनी घोड्याच्या मालकाला आपल्या कामांत अपयश येतें . हा दोष म्हणजे गोम ( केंस ) उलट फिरलेली किंवा उजव्या गुडघ्याखालील उलटा भोंवरा होय . - अश्वप १ . ९९ . - वि . ज्या चाकराच्या पायगुणानें यजमानाचा तोटा ( अधिकार जाणें इ० ) होतो किंवा कांही वाईट होते अशा चाकरासहि हा शब्द लावतात . २ उपरी , चार दिवस राहणारा ( उतारु , वाटसरु ) ३ खुंटे उपाड असणारा ( धोंडा ). ( हिंदी )
 स्त्री. १ लांकडी मेस्त्र . २ लहान लांकडी खुंट सोट . धस ; सुळका ; सड . ( क्रि० भरणें .) ' तीन रात्र खुंटी बांधलीसे । ' - ब . ५२ . ३ ( कों .) शिवेची खुण ; खुट ; क्षेत्रमार्यादा . ४ ( सुतारी धंदा ) दोन लांकडाचा साधा जोडण्यासाठीं मारलेली पाचर . ५ ( खान ). वखराच्या रुक्मीची मुठ . ६ ( छापखाना ) फर्मा आवळण्यासाठे ज्यां कांड्या ठोकतात , त्या ठोकण्यांचें साधन . ७ ( खडी काढ्णें ) ठसें उठविण्यासाठीं वरुन दाबण्याचा लांकडी दांडा . ८ वस्त्रें वगैरे ठेवण्यासाठीं भिंतीत बसविलेला लहान खुंटा . ९ ( गो .) एक दैवत . १० ( कों .) इसाडाच्या ज्या टोकांत नांगर खुंट व लुमणी घालतात तेथे ती बाहेर पडु नये म्हनुन इझाडाला भोंक पाडुन त्यामध्यें घालावयाचा लांकडी तुकडा , खिटी . ( खुंट ) ( वाप्र .) उपटणें - घालवुण देणें ; ( कामावरुन अथवा अधिकारावरुन ) काढुन टाकणें ; पदच्युत करणें .
०खळाळ वि.  १ खुंट्यास बांधले असतां त्याभोवती खळखळ करणारा , गडबड करणारा ( घोडा , बैल ) यावरुन . २ ( ल .) रानोमाळ हिंडणारा ; भडकणारा ; भटक्या .
( आंत ) ठेवणें - मारणें - राखणें - थांबविणे , अटकविणें .
०गाड वि.  १ डाव्या गुडघ्याखालीं भोंवरा असणारा ( घोडा ). हें शुभ्रचिन्ह असुन यामुळें धन्याची चाकरी स्थिर होते . २ ( व .) उपद्यापी व्यर्थ खटपट करणारा . ( हिंदी )
०पिरगाळणें   पिळणें पिळ वटणें मारणें - १ प्रत्यत्‍नांत किंवा बेतांत अडथळा आणणें ; एखाद्याचें बहुतेक पुरें झालेलें काम नासविणें ; बेत हाणुन पाडणे . २ खिजविणे ; भांडण लावणे ; भांड्ण करण्यास उत्तेजन देणें . ३ आपल्या योजनेच्या किंवा आरंभिलेल्या कार्याच्या विरुद्ध दुसर्‍या कोणी खटपट केली असतां ती सफळ होऊ नये म्हणुन . अगोदर आपण सावधगिरीनें तजवीर करुन ठेवणें ; खुंटीस अडकणे - तहकुब होणे . थांबलें जाणें . राहणें ; भिजन पडणे . खुटिस गाठोडें गवाळें लागणें - वादविषयक मालमत्तीचा निवाडा न होणे . ती न्यायनिविविष्ठ असणे ; व्यवस्था लागण्याच्या तयारींत असणें ; तिकडे लक्ष्य ; असणें ; प्रवेश होणें ; बोट शिरकविणें ; केवळ उतारकरु असणें ; पडशी खुंटीवर तयार ठेवणें ; हृदयावर अद्यापी कायम न होणें ; घटकोघटकीं बडतर्फीची वाट पाहणें . म्ह० ( गो .) खुटीक चेपें दवरप = आपण हजर आहों , अशा अर्थाची खूण म्हणुन खुंटीला चेपें ( टोपी ) लावुन ठेवणें .'
०बाळी  स्त्री. बायकांचें एक कर्णभूषण . खुंटबाळी .

Related Words

खुटी   खुटें   शेळू   मेटें   मेट   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦   1000000   १००००००   ১০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦૦   ୧୦୦୦୦୦୦   10000000   १०००००००   ১০০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦000   ૧૦૦૦૦૦૦૦   ୧୦୦୦୦୦୦୦   100000000   १००००००००   ১০০০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦૦૦૦   1000000000   १०००००००००   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP