पिढीजात श्रीमंत असलेला
Ex. इथली गर्भश्रीमंत मंडळी पहाटेच्या साखरझोपेत होती.
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
पिढीजात श्रीमंत व्यक्ती
Ex. गर्भश्रीमंतांना वाढत्या महागाईने काहीही फरक पडत नाही.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinपैदाइशी अमीर
kanಹುಟ್ಟು ಶ್ರೀಮಂತ
kasپتہٕ بوٚڑ