Dictionaries | References ग गुडघा Script: Devanagari Meaning Related Words गुडघा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also fig. to be wearied with or tired of. गुडघा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The knee. Fig. Support.गुडघे टेंकणें Kneel; bend double. Fig. Be wearied with or tired of. गुडघा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. जानू , ढोपर . गुडघा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पायाच्या मध्यभागावरील सांधा Ex. पडल्यामुळे त्याचा गुडघा फुटला HOLO COMPONENT OBJECT:पाय ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गुढगा ढोपरWordnet:asmআঁঠু bdहान्थु benহাঁটু gujઢીંચણ hinघुटना kanಮೊಣಕಾಲು kasکوٚٹھ kokधोंपर malകാല്മുട്ട് mniꯈꯨꯛꯎ nepघुँडो oriଆଣ୍ଠୁ panਗੋਡਾ sanजानु tamமுட்டி telమోకాలు urdگھٹنا , زانو , پنڈلی , گوڈا गुडघा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ पायाच्या मध्यभागावरील सांधा ; जानु ; ढोंपर . २ ( ल . ) आधार ; मदत ; पाठिंबा ; आश्रय . [ सं . घोटक ; सिं . गुड ] ( वाप्र . ) गुडघे टेकणें - जानू खालीं टेकणें .०टेकणें घ्यावर हात देणें येणें - १ म्हातारपणामुळें वांकणें ; गुडघ्यांवर हात देऊन उठणें , चालणें . २ ( ल . ) दमणें ; त्रासणें ; मट्टयास येणें ; मरगळीस येणें . गुडघेमेटी येणें - ( बैलगाडी ) रेताड जमीन , फुपाटयाचा रस्ता , चढण इ० ठिकाणीं बैल पुढील पायांच्या गुडघ्यानें चालतात त्यास म्हणतात . गुडघ्यांत मान घालणें घालून बसणें - १ हताश , निराश होणें , असणें . २ दु : खी असणें . सामाशब्द - गुडघा देणारा - वि . मदतगार . गुडघिल्यो - क्रिवि . ( कों . ) गुडघ्यापर्यंतची विजार ; चोळणा . गुडगी तंग वर कांचा जी । - सला ३८ . २ गुडघ्यास होणारा एक रोग . गुडघेमार - स्त्री . एखाद्याच्या ढुंगणावर गुडघ्यानें मारणें . ( क्रि० देणें , करणें ). बुक्या गचांडया गुडघेमार . - दा ३ . ७ . ६५ . गुडघा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुडघा देणाराएखादे ओझे डोक्यावर घ्यावयाचे असले म्हणजे मध्ये आधार घ्यावा लागतो. तो आधार आपला गुडघा पुढे करून देणारा. यावरून मदतगारहातभार लावणारासाहाय्य करणारा. Related Words गुडघा घुटना knee जानु کوٚٹھ আঁঠু घुँडो हान्थु ଆଣ୍ଠୁ ઢીંચણ धोंपर হাঁটু முட்டி మోకాలు ಮೊಣಕಾಲು കാല്മുട്ട് genu human knee knee joint ਗੋਡਾ articulatio genus घुडगा टोंगळा टोंघळा टोग्या ढोपा धाँपर दिंबी दिंमी दिंवखुरे डोंफा उपट आसन गुढगा सुजणे डोकली रांगणे धोपर नटंगे डोफा hock गुढगें अपक्रांत उरेबधोबीपछाड बेचकुळें बेचकूल बेचकूळ नडगे नडघा डोंका पोटरी संज्ञु ढोपर खरचटणे बाळसांगाडा बेचंगळ बेचकळी बेचकुळी बेचकें बेचांगळें नटंग नडगी डोकला डोका खुबा बेचकी बेचक मंडी ढोंपर भुजंग घिस्सा नमाज ऊर्ध्व ठाण उलटा बसणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP