Dictionaries | References

गोडी

   
Script: Devanagari

गोडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 5 A liking, fondness, or taste for. गोडीस चढणें To be growing sweet; to ripen. गोडीस पडणें To be agreeable unto--a medicine, a business &c. गोडीस येणें in. con. To get reconciled unto; or to become fond of.

गोडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Sweetness, throughout its applications in Englishlusciousness, fragrance, melody &c. Taste, just perception or relishopp. vitiation of palate. Ex. ज्वरानें तोंडाची गोडी गेली Goodness or niceness (of a dish &c.). Gentleness, softness, blandness (of speech). A liking, fondness, or taste for it.

गोडी

 ना.  आवड , चटक , चव , रुची , लज्जत , सख्यभाव .

गोडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : आवड, गोडवा, रुची

गोडी

  स्त्री. १ गोडपणा ; मिष्टता ; सुवासिकपणा ; मधुरता . गोड ( - वि . ) पहा . २ चव ; रुची ; अरुचीच्या उलट . तापानें तोंडाची गोडी गेली . ३ नामीपणा ; रुचकरपणा ( पक्वान्नाचा ) ४ सौम्यता ; मृदुता ; मधुरता ( भाषणाची ). ५ चटक ; लज्जत ; आवड . नीच दास्यत्वाची गोडी । - दा २ . ७ . ३० . ६ सख्यभाव ; मैत्री . ७ ( गो . ) कैफ नसलेली ( दारु ). [ स . गुड ] ( वाप्र . ) गोडीस चढणें - गोड होत जाणें ; पिकणें . गोडीस पडणें - मानवणें ; पसंत पडणें ( औषध , काम ). गोडीस येणें - १ पुन्हां सख्य , मैत्री होणें . २ चटक लागणें ; शौकी बनणें . सामाशब्द -
०गुलाबी  स्त्री. १ मैत्री ; रहस्य ; भलेपणा . त्याची आमची गोडीगुलाबी आहे म्हणून एकमेकांचे घरीं येतों जातों . २ मौज ; आनंद ; खेळीमेळी . ३ सामोपचार ; मनमिळाऊपणा . गोडीळ , गोडूस , गोडूळ - वि . १ गोडसर . २ गदरलेलें ( फळ ).

गोडी

   गोडी गुलाबी
   १. मैत्री
   रहस्‍य
   भलेपणा. २. मौज
   आनंद
   खेळी मेळी. ३. सामोपचार
   मनमिळाऊपणा.

Related Words

गोडी   खादल्‍याची गोडी देखल्‍याला नाहीं   गोडी असणे   गोडी आसप   गोडी दाखवणे   गोडी फौज   खादल्‍याची गोडी देखिल्‍याशी नाहीं   थोडक्‍यांत गोडी, फारांत लबाडी   कापरासारखें तूप, त्‍याची गोडी अमूप   गुळाची गोडी कांहीं खाल्‍ल्‍यावांचून समजणार आहे?   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   थोडी तों गोडी, फार तों लबाडी   तूप गूळ असले तर गव्हाची गोडी   साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं   जेवणाची रुचि आणि गाण्याची गोडी ही लोकांच्या येथे असतें   sideline   hobby   avocation   spare-time activity   by-line   pursuit   उत्कट इच्छा   अळणी लागणें   दादा बाबा करणें   बाबा बाई करणें   निरतावणे   मिठी पडणें   मिठ्ठास   नित्यनूतन   साखरेविना सांजा व स्त्रीविना संसार व्यर्थ   अभिरुची   चटावणे   भक्तीनें आवडणें   रजगुडाई   अनावडी   आळंगणें   आवड गोड आहे   खिडगाडी   करांती   सवकल्या भुता, चला जाऊं कालच्या शेता   संवकणें   अडवेल   आईचा हात नि नारीचा दहिभात (सारखाच)   गुळावरच्या माशा   जीव प्यारा असणें   जो बायकोशी चांगला, तो खाई दहीकाला   जो बायकोशी चांगला, तो खाई दूधकाला   जो बायकोशी भला, तो खाई दहीकाला   जो बायकोशी भला, तो खाई दूधकाला   चढती वाढती   चव घेणें   चवधव   चव पाहणें   चाखणे   चाखेणें   पायांवर डोकी ठेवून कुरचे काढणें   उथळापाठ   उदकांतलो कबू   उदुक्कांतलो कोब्बू   चकसणें   सरधा   सह्रदय   जीव पडणें   अनावड   रुच   उंच वाढला एरंड   उष्ट्रासि जेसीं रंभाफळें   उष्ट्रासि न पचे कर्दळी फळें   समकणें   अन्नाचें पाणी करणें   अन्नाचें पाणी होणें   जिवशास्त्र   जेवणांत तूप आणि लग्‍नांत रूप   जोंवर श्र्वास, तोंवर आस   तये   टाकला उदीम   टाकला रोजगार   टाकला व्यापार   बाबा पुता करणें   रेडया गांडीकडेन किनरी   महूर   मीठ घालणें   द्राक्ष्गाची माधुरी आणि फुलांचा वास, उत्तरोत्तर वाढे तयाची आस   लजत   लज्जत   स्वारस्य   मिठडा   आनंदित मन ही खरी मेजवानी होय   खाजरीकुइली   कातलेन खावचो फोव, नशीबांत भोगचो घोव   कातलेने खावंचो फोवूं, अदृष्‍टानें मेळचो धोवूं   कुंवली   कुईरी   सरदा   सवकणें   सवकावणें   अडाडी   चटावणें   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   भोंवरी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP