Dictionaries | References घ घरा Script: Devanagari See also: घरे , घालणें , पाडणें Meaning Related Words घरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 in which a thing might lodge. घरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A little hole or cavity in which a thing might lodge. घरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( कांटा , गळूं इ० मुळें अंगाला पडलेलें ) छिद्र ; भोंक ; लहान घर ; घरडा . यांत कांहीं जाऊन बसेल अशा तर्हेचे ते असतें . घरडा ( राजा . ) पहा . २ ( सामा . ) छिद्र ; भोंक . घर पहा . धरिल कसा सद्रस तो , ज्या कलशाच्या घरा बुडाला च । - मोअनु ८ . ३९ . ३ जखम ; व्रण ; क्षत . [ म . घर ; बं . घरा = छिद्र ; तुल० अर . घार = जखम , खोंक ]एखाद्याचें वर्म काढणें ; टोचून बोलणें ; काळजास धक्का बसेल असें उणें भाषण करणें . पडले होते हृदया धर्मोक्तें धिरडियासि जेवि घरे । - मोद्रोण २३ . ८७ . घरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (हृदयास) घरें पडणेंहृदयास इजा होणेंछिद्र पडणेंजखम होणें. (ल.) फार दुःख होणें‘पडले होते हृदया धर्मोक्ते, धिरडियासि जेवि, घरे।।’ -मो द्रोण २३.८७. Related Words घरा गायी वासरें ज्याचे दारा, रोग न येई त्याचे घरा इच्छी परा ते येई घरा इच्छी परा, येई घरा ईश्र्वर होता पाठमोरा, नसतीं विघ्नें येती घरा उंदरां रागान खीं कॉणें घरा उजॉ लायिल्लॉ उंदरा रागान घरा उजो लांवचो एकादशी घरा शिवरात्र आली, तिकाय उपास हिकाय उपास कोळशांक् दर आइल्ली म्हण् घरा उजॉ लायिल्लॉ खीं कॉणँ कृपण गेली पंढरपुरा। वेशीपासून येई घरा ।। घरा-घरांनी भुइँ घरा घरचे घरा, वातंतरा घरा तकीत पाव्यो घालका जेविल्या घरा वाशे मोजचें लाशिल्या घरा वांसो मॉठॅ घरा पॉकळ वांशॅ जळत्या घरा कोलु नसतें विघ्न आणिलें घरा मुंगीचीया घरा कोण जाई मूळ। cellar basement घरा आशिल्लॉ शाणॉ, बाजारां गेल्लॉ पिसॉ घरा (भितरि) आयल्यारि वागु, भायर गेल्यारि कोलो दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा लक्ष्मी आली घरा, तडका आड करा रान झालें लागी, घरा जाली पैस देव आलें घरा अन् कवाड आड करा देव दितलो जाल्यार घरा बसिल्ल्याकडेन दिता देव होतां पाठमोरा।नसतीं विघ्नेंयेतीं घरा। द्रव्यसंग्रह आहे पुरा, तर प्रगट राहे घरा नावडे वरा, ती नावडे अवघ्या घरा सातेक गेल्लो पिसो, घरा आशिल्लो शाणो तार्वा भरी गॅल्लॉ घरा पावलॉ आनि पॉटा भरी गॅलॉ घरा पावना रात्रां गेल्यारि वागा भय, घरा आयिल्यारि बायले भर म्हज्या घरा बारा जोता, पुण हांव भीक मागून खातां पिशा हातां चूड दिली, पिशान् काड्ली, घरा लायली चार घरां मागली, धा घरा मागली, भटालो सवाय शेर तो सवाय शेरच लोकांचें वाईट चिंतलें कीं आपलें अगोदर वाईट होतें म्हाप्रसाद उडयिल्लें आसप बहरेनीक रोखडेंच मंगळार पडट उठत वेयांचें घर साडे तीन आड पडणें उपचार केल्लें इत्सा उकतावप उतरा कोंबयां फार्म घुमटाचें चकवी प्रेतदहन घर जो करूं इच्छी लोकांचा घात, त्याचा शास्ता जगन्नाथ जोर नाशिल्लें भेटपी मागणी करप मानान पियेवणी फाल्यां पड्ड्यांचें तिनसांजेर सातवेर मध्यतंर मध्यान पोशिल्लें शेजान्न वळखिचो आमोरी येवजण करप अधिंमधिं उभळी अलबानियायी उश्णे हेडगें वोंवो सोरो बसपाची सुवात जो मेरेन दारीं बोर, नवरा चोर लागींच चाफो विश्वविद्यालयीन सांटली-पोटली शिरापीत आडामो अफू कशेय भशेन इलाहीरात कॅसीपुरा घरपाठ व्यस्तताय सुर्यास्त बीजें जोडूंक नाशिल्लें लिंबीण रस्तो भायले Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP