Dictionaries | References घ घोंगाण Script: Devanagari See also: घोंगट , घोंगाट , घोंगाड , घोंघट Meaning Related Words घोंगाण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ तोंडावरून वस्त्र , बुरखा घेतलेली अवस्था ; घुंगट . ( क्रि० घालणें ; मारणें ; घेणें ). आज काय घोंगाट घालून बसलास ? २ पावसाचें अवडंबर ; अंधारी ; मळभ . पावसानें घोंगाट घातला आहे . घोंगट ; घोंघट पहा . [ घोंग ] न. १ माशांचा , मुंग्यांचा गुणगुणाट . २ माशांचा थवा , समुदाय ; घोळका . जें का खरकटलें मरकटलें । अत्यंत घोंगाणें घोंगाळिलें । - हंको . ३ ( ल . ) लोटालोटी ; झोंबाझोंबी ; घेघेमार ; झोड ; झूम ; रेटारेटी . उ० भिकार्यांची भिक्षा मिळविण्यासाठीं इ० ( क्रि० पडणें ; बसणें ; जमणें ; उडणें ). घोंगट पहा . ४ गोंगाट पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP