Dictionaries | References घ घोडा स्वारीस देणें, अस्थिचर्म माघारें घेणें Script: Devanagari Meaning Related Words घोडा स्वारीस देणें, अस्थिचर्म माघारें घेणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घोडा भलत्याच मनुष्यास भाड्याने किंवा वापरण्यास दिला असता तो कशाला त्याची काळजी घेतो. तेव्हां तो उपाशी मेल्यास नवल नाही. भाडोत्री जनावराची कोणी काळजी घेत नाही. मालकाप्रमाणें इतर कोणी तात्पुरता संबंध असलेला मनुष्य वस्तूंची काळजी घेत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP