Dictionaries | References च चाल { cālḥ } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चाल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun चलने का ढंग Ex. तुम यों टेढ़ी-मेढ़ी चाल से क्यों चल रहे हो ? HYPONYMY:सरपट चाल दुलकी लंघन चौकड़ी गजगति ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmখোজ benভঙ্গিমা gujચાલ kanನಡೆ kasترٛاے kokचाल malനടപ്പ് mniꯈꯨꯠꯆꯠ sanचलनम् tamநடக்கும்விதம் noun शतरंज,ताश चौरस आदि के खेल में, पत्ता या मोहरा दाँव पर रखने या आगे बढ़ाने की क्रिया Ex. चाल चलने की आपकी बारी है । HYPONYMY:शहचाल ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdसाल kanಆಡುವ kasداو تراوُن malകരുനീക്കം/ചീട്ടിടല് marचाल telజరపడం noun अनेक परिवारों के रहने के लिए बनाई गई आपस में सटी हुई मकानों की कतारें Ex. मुम्बई में जगह की कमी के कारण लोग चालों में रहते हैं । ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benচৌল gujચાલી kanವಠಾರ kokचाळ malചാള oriଧାଡ଼ି panਚਾਲ tamஒட்டுக்குடித்தனம் telఅపార్ట్మెంట్ urdچال noun कहीं से चलने या प्रस्थान करने के लिए स्थिर किया हुआ दिन या मुहूर्त Ex. दादी हमेशा चाल के अनुसार ही कहीँ आती-जाती हैं । ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चाला See : छत, व्यवहार, आदत, परंपरा, दाँव-पेच, छप्पर, दाँव, नीलकंठ, चहल-पहल, गति, गति Rate this meaning Thank you! 👍 चाल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun वार करतना वा झुजतना पांय धरून उबे रावपाची क्रिया वा रीत Ex. पेलवानान आपली चाल बदलून वार केलो ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:डावWordnet:benভঙ্গি gujપેંતરો hinपैंतरा kanತಿರುಗಿ ಹೆಜ್ಜೆಯಿಡು kasآے , طریقہٕ malചുവട് marपवित्रा oriପୈନ୍ତରା panਪੈਂਤਰਾ sanपदन्यासः tamபாதுகாப்பு கவசம் telకుస్తీ పట్టువాడి అడుగు urdپینترا noun बुद्धीबळ जावं वा हेर खेळांनी इस्पिको वा घुलो डावाक लावन फुडें वचपाची क्रिया Ex. चाल चलपाची तुजी पाळी ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdसाल kanಆಡುವ kasداو تراوُن malകരുനീക്കം/ചീട്ടിടല് marचाल telజరపడం noun गुप्त व्यक्तीची चालणूक Ex. तुजी चाल हांगा चलची ना ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:हालचालWordnet:asmষড়যন্ত্র bdफान्दाय जुक्ति benষড়যন্ত্র gujતિકડમ hinतिकड़म kasتِگڑَم , تِگڑَم بٲزی , جالسٲزی , فَنٛد بٲزی malമെരട്ട് mniꯂꯧꯅꯝꯒꯤ꯭ꯃꯁꯛ꯭ꯑꯣꯏꯔꯕ꯭ꯍꯩꯁꯤꯡꯕ nepतिकडम oriଚାତୁରୀ urdتکڑم noun खंयचेंय काम बी खास तरेन करपाची निती Ex. तो आपली येवजण सफळ करपा खातीर चालीची आंखणी करता ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रणनितीWordnet:gujરણનીતિ kanರಣನೀತಿ kasتدبیٖر sanनीतिः See : लोकाचार, परपंरा, मोद, युक्ती, डावपेचचाल noun चलपाची तरा. Ex. तूं ही वांकडी तिकडी चाल कित्याक चलता? ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चाल.Wordnet:asmখোজ benভঙ্গিমা gujચાલ kanನಡೆ kasترٛاے malനടപ്പ് mniꯈꯨꯠꯆꯠ sanचलनम् tamநடக்கும்விதம் Rate this meaning Thank you! 👍 चाल A dictionary, Marathi and English | Marathi English | | left to admit of addition. 11 The chip driven in betwixt the male and the female screws of a sugarmill. चाल करणें To fall upon, move upon, attack. 2 or चालीवर घेणें To manage or shift with; to get on with, or make to do. चालीस लागणें To begin to proceed; to enter upon its course--some business or action. चालीस लावणें To set a going. cāla a Current--money. In comp. with a designating noun, as गुणेचाल, चांदवडचाल, समशेरी- चाल, नाशिकचाल. Rate this meaning Thank you! 👍 चाल Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Moving. Custom.Gait. Currency Kind. Influence. Assailing. a Current.चाल करणें Fall upon, attack; get on with.चालवीर घेणें Manage.चालीस लागणें Begin to proceed; enter upon its course.चालीस लावणें Set agoing. Rate this meaning Thank you! 👍 चाल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. पद्धत , परंपरा , प्रघात , रिवाज , रीतभात , रीतीरिवाज , वहिवाट , विधी , शिरस्ता ; ना. आचरण , आचार , कार्यपद्धती , चालणूक , तर्हा , नेम , परिपाठ , प्रणाली , प्रथा , मार्ग , रहाटी , वागणूक ; ना. चढाई , हल्ला . Rate this meaning Thank you! 👍 चाल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun चालण्याची ढब Ex. त्याच्या चालीत ऐट आहे HYPONYMY:दुडकी भरधांव गजगती चौकडी ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmখোজ benভঙ্গিমা gujચાલ kanನಡೆ kasترٛاے kokचाल malനടപ്പ് mniꯈꯨꯠꯆꯠ sanचलनम् tamநடக்கும்விதம் noun बुद्धिबळादी खेळांतील खेळण्याची पाळी आल्यावर केलेली कृती Ex. पाचव्याच चालीत त्याने आपल्या घोड्याकरवी माझ्या राजाला शह दिला. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खेळीWordnet:bdसाल kanಆಡುವ kasداو تراوُن malകരുനീക്കം/ചീട്ടിടല് telజరపడం noun एखादे गाणे वा कविता इत्यादी म्हणतानाची सुरांची विशिष्ट बांधणी Ex. ह्या कवितेला त्यांनी उत्तम चाल लावली आहे. HYPONYMY:लोकधून ONTOLOGY:कला (Art) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmসুৰ bdदेंखो benলয় kanಲಯ kasنغمہٕ kokलय malസ്വരലയം mniꯁꯨꯔ nepलय oriଲୟ panਲੈਅ sanतालैक्यम् tamலயம் telలయ urdلے , دھن noun चालण्याची क्रिया Ex. पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली./तो तेज गतीने कुठेतरी जात होता. HYPONYMY:वाकडी चाल डुगडुग वळवळ अतिचार ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गती हालचाल धावWordnet:bdगोख्रैथि gujગતિ kanಗತಿ ಚಲನೆ kasرفتار mniꯈꯣꯡꯊꯥꯡ oriଗତି sanचलनम् urdرفتار , چال See : वागणूक, आक्रमण, परंपरा, टूम, वहिवाट, नेम Rate this meaning Thank you! 👍 चाल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. विशिष्ट ठिकाणीं चालू असलेलें , किंवा पाडलेलें नाणें . ( समासांत ) पुणेंचाल ; चांदवडचाल ; समशेरीचाल ; नाशिक . चाल . सामाशब्द - स्त्री. जाणें ; गमन करणें ; मार्ग आक्रमण करणें ; प्रवास करणें . आज मला दहा कोसांची चाल पडली . २ रीत ; वहिवाट ; पध्दत ; रिवाज ; परिपाठ ; प्रघात . या बेटांतील जुन्या लोकांच्या चालीप्रमाणें त्याचा पोषाख होता . - पाव्ह ३ . त्या देशीं स्त्रिया कासोटा घालीत नाहींत अशी चाल आहे . ३ चालण्याचा नोक ; पाऊल टाकण्याची , चालण्याची ढब , ऐट . ४ घोडयाचा कदम ; किंवा गति ; याच्या कांहीं तर्हा पुढीलप्रमाणें आहेत - कुकर ; कोंकर ; खुदकी ; चवड ; तुरूक ; तुर्की ; दुडकी ; घांवरी ; चौक ; टाकण ; बाजी ; भरघांव ; हुदरूक ; सात्रक ; रहिवाळ ; डुलत ; साधी ; हुडूक ; हुद्रुक ; तुरतुर इ० ५ चलन ; फैलाव ; प्रसार . मुंबईत सुरती रुपयाची चाल आहे . ६ काम भागविणें ; गुजराण करणें ; ऐवजी , बदली योजणें . सोंवळें दुसरें कांहीं नाहीं म्हणून धाबळीवर चाल करतों . ७ सत्ता ; वर्चस्व ; वजन ; अधिकार ; चलती . दरबारांत त्याची चाल होती तेथपर्यंत त्याचें वांकडें कोणाच्या नेंहि झालें नाहीं . ८ वागणूक ; आचार ; वर्तणूक ; वर्तन . यावरून तो उमेदवार सभ्य चालीचा आहे हें मी ताडिलें . ९ प्रकार ; जाति तर्हा ( काव्यांतील छंदविषयक ); गाण्यांतील तान , स्वर , गति . १० हल्ला करणें किंवा अंगावर तुटून पडणें ; चढाई . ( क्रि० करणें ). ११ दुसर्या भिंतीचा जोड मिळण्याकरितां ठेवलेला भिंतीच्या शेवटाचा बाहेर आलेला भाग ; आणखी जोड करतां यावी म्हणून छपराची खांडे पाडलेली कड . १२ ऊंसाचा रस गाळण्याच्या चरकाच्या नरमादीमध्यें जी मळसूत्रासारखी खोबण व पुढें काढलेला भाग असतो ती . १३ बुध्दिबळाच्या खेळांत मोहर्यानें केलेली खेळी किंवा हल्ला . [ सं . चल = चालणें ] ( वाप्र . ) चाल करणें - तुटून पडणें ; हल्ला करणें ; चढाई करणें . चालीवर घेणें - भागविणें ; गुजारा करणें ; निर्वाह करणें ; चालवून घेणें ; करविणें . चालीस लागणें - मार्गास लागणें ; चालू होणें ; सुरवात करणें ; ( धंदा , कृत्य यांस ). चालीस लावणें - चालावयास लावणें ; चालू करणें ; सुरवात करून देणें .०चर्या स्त्री. वागणूक ; रीतभात ; नेहमीचें आचरण , रोजगार लागतांच त्याची चालचर्या फिरली .०चलन चलणूक चलाण चलाव - स्त्री . वर्तणूक ; आचारविचार ; वर्तन .०चलाऊ वि. १ चालण्याजोगा ; वेळेस उपयोगी पडण्यासारखा . २ प्रसंगोपात आचरण ठेवणारा ३ कसें तरी काम भागविणारा .०चलाक चलाख - वि . मजबूत , बळकट , आणि तल्लख मनुष्य ; वेगवान , चपळ जनावर . [ चाल + फा . चालाक ]०चलाकी चलाखी - स्त्री . चपळाई ; वेग ( घोडयाचा जनावराचा ); चापल्य ; तल्लखपणा .०ढकल ढाळ - स्त्री . १ कामाची हयगय ; आळसानें कालावधीवर टाकणें , सोंपविणें ; कसेंबसें ओरबाडत करणें . २ गरज भागविणें ; जोगावणी करणें . ३ संकटांत किंवा तारंबळींत आयुष्य कंठणें . ४ कार्य लांबणीवर टाकणें , दिवस गतीवर सोंपविणें ; ढकलाढकल करणें . [ चालणें + ढकलणें ]०ढाळ पु. संवय ; क्रम ; रीतभात ; कार्यपध्दति ; संप्रदाय ; परिपाठ . Rate this meaning Thank you! 👍 चाल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | चाल करणें हल्ला करणें स्वारी करणें अंगावर चालून येणें. Rate this meaning Thank you! 👍 चाल नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | noun हिँड्ने ढङ्ग Ex. तँ यस्तो बाङ्गोटिङ्गो चालले किन हिँड्दै छस् ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पारा तरिकाWordnet:asmখোজ benভঙ্গিমা gujચાલ kanನಡೆ kasترٛاے kokचाल malനടപ്പ് mniꯈꯨꯠꯆꯠ sanचलनम् tamநடக்கும்விதம் noun चेस,तास,चौसर आदि खेलमा, पत्ता वा मोहर दाउमा राख्ने वा अघिबढाउने क्रिया Ex. चाल चल्ने तपाईँको पालो हो ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdसाल kanಆಡುವ kasداو تراوُن malകരുനീക്കം/ചീട്ടിടല് marचाल telజరపడం See : व्यवहार Rate this meaning Thank you! 👍 चाल A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | चाल m. m. (√ चल्g.ज्वला-दि) ‘moving’ See दन्त- looseness of the teeth, [VarBṛS. lxvi, 5] Sch. a thatch, roof, [L.] चाष (for ) the blue jay, [L.] Rate this meaning Thank you! 👍 चाल The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | चालः [cālḥ] [चल्-ण] The thatch or roof of a house. The blue jay. Being movable. Rate this meaning Thank you! 👍 चाल Shabda-Sagara | Sanskrit English | | चाल m. (-लः) 1. The thatach or roof of a house. 2. The blue jay. 3. Shaking, moving. E. चल् to go, affix ण. ROOTS:चल् ण Related Words वांकडी चाल वाकडी चाल तिरछी चाल चाल ठमकी चाल सात्रक चाल सरपट चाल दुडकी चाल सतीची चाल चाल-चलणूकवाद चाल उलटी पड़ना जगानिराळी जगाबाहेरील चाल चाल उल्टी पड़ना বাঁকা ধরণ ଛଟକ ଚାଲି વક્રગતિ वर्तनवाद व्यवहारवाद ವ್ಯವಹಾರವಾದ canter चलतल्याची चाल कळटा, उलैतल्याचें उत्तर कळटा داو تراوُن జరపడం ಆಡುವ കരുനീക്കം/ചീട്ടിടല് कपटी चाल आंतली चाल दुरकी चाल दुलकी चाल चाल-चलन चाल-ढाल चाल पडणें तुमडीची चाल बाहेर चाल बाहेरची चाल लंघन चाल लङ्घन चाल बोल-चाल भीतरी चाल हुदुक चाल भरधांव ترٛاے நடக்கும்விதம் ভঙ্গিমা ଚାଲି നടപ്പ് move ચાલ चाल बैला चाल, हरळीवर माती घाल बेचाळीस स्मरुन चाल speed walk tune manner of walking कधीं न काल, भलतीच चाल फिरेल काळ, तर बदलावी चाल हाथी चाल चलत गति अपनी ਚਾਲ fashion चलनम् lope நாலு கால் பாய்ச்சல் నడక ଲମ୍ଫ ଦିଆ ଚାଲି एका कानाजवळ पगडी घाल पण चालीनें चाल हळू चाल वाटे, मोठा पल्ला गांठे हळू हळू पुरती चाल, धांवणाराचे मोठे हाल सति खान्थि थाबायनाय chess opening سَتی వేగంగా నడుచుట సతీసహగమనం সতীদাহ প্রথা সতী প্রথা প্লুত চাল ਤੇਜ਼ ਚਾਲ ସତୀପ୍ରଥା ਸਤੀ ਪ੍ਰਥਾ પોઇયા સતી પ્રથા ನಾಗಾಲೋಟ പറക്കൽ സതിസമ്പ്രദായം आपल्या पायांत घुपसली वाल, आनी हाव काढतां दुसर्याची चाल आळसाची चाल इतकी मंद असते कीं, संकटें त्याला तेव्हांच गांठतात नसबिकी चाल, और सैतानका खेल, मगरेवकी जालम पकड गये शेर gambit सती प्रथा stratagem ploy conspiracy सहगमनम् tactical maneuver tactical manoeuvre maneuver manoeuvre چال உடன்கட்டை খোজ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP