Dictionaries | References च चीक Script: Devanagari Meaning Related Words चीक हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : चीत्कार, चीत्कार चीक कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : दीख चीक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 time. चीक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Sap. Biestings. Gluten. चीक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कुरड्या वा पापड्या करण्यासाठी शिजवलेले गव्हाचे सत्त्व वा तांदळचे पीठ Ex. मला चीक आवडतो. noun नुकत्याच व्यालेल्या गाय,म्हैस इत्यादीचे चिकट दूध Ex. चिकापासून खरवस बनवतात./चीकामध्ये खूप प्रथिने असतात. ONTOLOGY:द्रव (Liquid) ➜ रूप (Form) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खरूसWordnet:benপয়স gujકરાંટું hinपेयस kanಗಿಣ್ಣಿನ ಹಾಲು kokदीख malമഞ്ഞപ്പാല് oriକଷ କ୍ଷୀର sanपीयूषः tamசீஸ் telముర్రుపాలు urdپِےیَس , پِےوَسی , پِے وَس , , کھِیس , گائے بھینس وغیرہ کاوہ دودھ جو بچہ پیداہونےپر پہلے تین روزتک نکلتاہے See : दूध चीक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( वड , उंबर , रुई , शेर इ० झाडांचें ) दूध ; चिकट पदार्थ ; ( बाभूळ , निंब इ० झाडांचा ) डिंक . २ निकत्याच प्रसूत झालेल्या स्त्रीच्या , नुकत्याच व्यालेल्या गाय , म्हैस इ० पशूंच्या स्तनांतील चिकट दूध ; नवप्रसूत मानव पशुजातीय स्त्रीच्या स्तनांतील चिकट दूध . ३ बलक ; गोंद . ४ चिकवडया अथवा पापडया बनविण्यासाठीं शिजविलेलें तांदुळाचें पीठ . ५ केळीच्या सोंपटापासून किंवा गहूं इ० धान्यें भिजत घालून वाटून त्यापासून काढलेलें सत्त्व . ६ तिळाच्या तेलांत काढलेलें चमेलीचें सत्त्व . [ सं . चिक्कण ] चिकानें बोळला , चिकें बोळला - वि . त्याच्या चिकण रसानें प्रचुर झालेला ; खाण्यास योग्य , पक्व झालेला ( जोंधळा , बाजरी इ० कांची कणसें खाण्यास योग्य झालीं असतां त्यांस म्हणतात ). चीक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चिकानेंचिकें बोळलापक्व झालेलातयार झालेलाखाण्यास योग्य अशा स्थितीत असलेला. चीक Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 चीक r. 1st and 10th cls. (चीकति चीकयति-ते)1. To be patient, to suffer or endure.2. To be impatient.3. To touch.E. मर्षणे वा चु-उ पक्षे भ्वा-प-सक-सेट् . ROOTS:मर्षणे वा चु-उ पक्षे भ्वा-प-सक-सेट् . Related Words चीक चालत्या झाडाचा चीक एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच latex କଷ କ୍ଷୀର ಗಿಣ್ಣಿನ ಹಾಲು পয়স કરાંટું पीयूषः पेयस சீஸ் ముర్రుపాలు മഞ്ഞപ്പാല് दीख rubber latex चिकाळया galactan गिन्ना तिर्पिटीन colostrum चीकि latexosis गंधबिरुजा चिळहाट डाखळा लोभानी ऊद खरूस चिकाळ चिकाळा रुचिक कांजळी काजेल काज्याला काज्येल प्रथम पहिल्या धारेचें दूध बलब चिकाडा चिकीचा चिकोटा झुरी डिंकेमाली वरोजा लोभान तेवडी चिकीं भरणें पोलॅ पण्साक् पांख चड स्थावर विष चिघळणें निचरणी डकवण डिकामाली डिकेमाली juice कांजू अर्कक्षीर चंद्रस चंद्रुस चंद्रोस रामेठा रामेठी त्रिधारी नवा जोगी, गांडपावेतों जटा नवा जोगी, गांडभर जटा नवा जोगी, मांडभर जटा चिकवडी डाखळ डिक opium डिंक अफीम अफीण उपविष anacardiaceae excretion exudation bleeding caricaceae laticiferous cell विपञ्ची लाडन रामाठा रामाठ्या रुचीक रेवाचिनी मांदार चिक तुरंज armature guttiferae गोंध चाफा सर्ज papaveraceae apocynaceae euphorbiaceae duct urticaceae secretion गुगुळ खिरणी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP