Dictionaries | References

जाणीव

   
Script: Devanagari

जाणीव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The percipient or intelligent faculty. Ex. ह्या देहीं जा0 रूपेंकरून आत्मस्वरूप राहतें. 2 Percipience, intelligence, knowledge. Ex. होईल थोरपण जाणिवेचा भार ॥ दुरावती दूर पाय तुझे ॥. Also जाणीव नेणीव आघवी ॥ वोवाळीन तयावरुनि ॥.

जाणीव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The intelligent faculty. Intel ligence, knowledge.

जाणीव     

ना.  आकलन , जाण , माहिती , समज , समजूत , ज्ञान .

जाणीव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : शुद्ध, भान

जाणीव     

 स्त्री. १ जाणण्याची शक्ति ; विषयग्रहणशक्ति ; बुध्दि . नातरी जाणिवेच्या आयणी । - ज्ञा २ . १२९ . या देहीं जाणीव रूपें करून आत्मस्वरूप राहतें . २ समज ; समजूत ; ज्ञान . म्हणोनि जाणीव स्फुरविसी । - परमा १ . १३ . होईल थोरपण जाणिवेचा भार । दूरावती दूर पाय तुझे । . जाणुपण - न . ज्ञान ; जाणीव . परि एकै कासी थोर अभिमानु । जाणुपणाचां । - दाव ३७१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP