Dictionaries | References ट टवळी Script: Devanagari See also: टवाळ , टवाळकी , टवाळखोर , टवाळगिरी , टवाळया , टवाळी , टवाळीखोर , टवाळ्या Meaning Related Words टवळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 2 The cocoanut-saucer for the oil of a lamp. 3 The fore part of the skull, sinciput. 4 A term of abuse among women. टवळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Idle, self-willed, unruly, mischievous ways. f A chip or thin piece sliced off. The fore part of the skull, sinciput. A term of abuse among women. टवळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ नारळाच्या करवंटीचा काढलेला तुकडा , ढलपी . २ ओलाण दिव्यामध्यें ज्या खोलगट तबकडींत तेलबात घालतात ती ; पितळी पंती . ३ डोक्याचा पुढचा भाग ; कपाळ . ४ ( बायकी टवाळ स्त्री ) एक प्रकारचा शिवीचा शब्द . ५ जोंधळा किंवा ऊंस यांतील एक प्रकारचें बांडगूळ . [ का . टवळी ]०अमावस्या अवंस - स्त्री . १ आषाढी अमावास्या ; या दिवशीं टवळयांची म्हणजे दिव्यांची पूजा करितात . २ अभद्र किंवा अपशकुनी स्त्री . टवळें टवळं - न . समई , दिवा किंवा पळीचें तोंड , चाडें ( यांत तेल व वात असते ). हृदयटवळा दीपकु । - मुआदि २६ . २१६ . तुतारीचा टोंकाचा भाग ; चुनाळयाचा , तपकिरीच्या डबीचा , डब्याचा अर्धा भाग ; दुहेरी शिंपीचें अर्ध ; वाटीच्या आकाराचें भांडयाचें अर्ध ; गोफणींत दगड ठेवावयाची जागा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP