Dictionaries | References

टवाळ

   
Script: Devanagari
See also:  टवळी , टवाळकी , टवाळखोर , टवाळगिरी , टवाळया , टवाळी , टवाळीखोर , टवाळ्या

टवाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ṭavāḷa or ḷyā a टवाळखोर c sometimes टवाळी- खोर c Idle, wanton, scampish, mischievous, full of wild tricks, pranks, and frolics;--esp. a child. 2 That is ever reviling, slandering, vilifying; or ridiculing, jeering, mocking.

टवाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Idle, wanton, scampish. That is ever reviling, slandering, vilifying.

टवाळ     

वि.  उनाड , खोडकर , चटोर , टारगट ;
वि.  चहाडखोर .

टवाळ     

 स्त्री. १ थट्टा ; निंदा ; उपहास ; कुचेष्टा ; नक्कल . २ निरुद्योगी , स्वैर , त्रासदायक , खोडकर किंवा बेफिकीरीचें वर्तन किंवा वागणूक ( मुलांची ). ३ चटोरपणा . [ का . टवळी ]
वि.  १ आळशी ; उनाड ; खोडकर ; चाळे किंवा खोडया करणारा . दुर्गुणांनीं किंवा लुच्चेगिर्‍यांनीं परिपूर्ण ( मूल ). २ नेहमीं निंदा करणारा ; दोष काढणारा ; निर्भर्त्सना , उपहास , चेष्टा करणारा ; चठोर . ३ लटकें ; मिथ्या ; निरर्थक . तरी सांडी म्हणे आघवें । टवाळ हें । - ज्ञा १३ . ८१० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP